JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

के. के. वाघ शैक्षणिक संस्था, नाशिक अंतर्गत कृषी व कृषी संलग्न महाविदयालये येथे विविध विज्ञान पदवी/पदव्युत्तर/पीएच. डी. धारकांसाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राचार्य पदांच्या भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

KKWES Agri. Teaching Recruitment 2024

KKWES Agri. Teaching Recruitment 2024 – K. K. Wagh Education Society. Dist. Nashik invites Online applications in prescribed format till last date 11/04/2024 to fill up posts of Principal, Professor, Associate Professor & Assistant Professor in various disciplines in their Agriculture & Agricultural Allied Colleges in Nashik district. The job location is Nashik District. The Official website & PDF/Advertise is given below

के. के. वाघ शैक्षणिक संस्था, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नाशिक जिल्ह्यांतर्गत त्यांच्या कृषी व कृषी संलग्न महाविदयालये येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राचार्य पदभरतीसाठी दि. ११/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

के. के. वाघ कृषी व  कृषी संलग्न महाविदयालये, जि. नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राचार्य २) प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक ४) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नाशिक जिल्हा                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/०४/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://agri.kkwagh.edu.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – careeropportunities.agri@kkwagh.edu.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://agri.kkwagh.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KKWES Agri. Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Nashik District.
  • Posts’ name – 1) Principal 2) Professor 3) Associate Professor 4)Assistant Professor .
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://agri.kkwagh.edu.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – careeropportunities.agri@kkwagh.edu.in.
  • Last date for application – 11/04/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://agri.kkwagh.edu.in/ regularly.

    सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *