JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शांताबाई शिवराम पवार महाविदयालय, पुणे येथे किमान १२ वी उत्तीर्ण ते विविध पदव्युत्तर/पीएच. डी. धारकांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण २८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SSPC Pune Recruitment 2024

SSPC Pune Recruitment 2024 – Mahatma Phule Vidya Pratishthan’s Shantabai Shivram Pawar College, Pune invites Online & Offline applications in prescribed format till last date 09/04/2024 to fill up posts of Principal, Professor, Associate Professor & Assistant Professor and Non-Teaching Staff in various disciplines. There are total 28 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below

महात्मा फुले विदया प्रतिष्ठान संचलित शांताबाई शिवराम पवार महाविदयालय, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ०९/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ पदे आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शांताबाई शिवराम पवार महाविदयालय, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राचार्य २) प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक ४) सहाय्यक प्राध्यापक ५) ग्रंथपाल ६) शारीरिक शिक्षण संचालक ७) प्रवेश समुपदेशक ८) वरिष्ठ लेखापाल ९) लिपिक १०) प्रयोगशाळा परिचर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या २८ जागा.
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि टपाल/हस्तदेय
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०९/०४/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाची लिंक – https://tinyurl.com/mpvpjobapplication.
  • अर्जाचा पत्ता – शांताबाई शिवराम पवार महाविदयालय, एसआर. ३२, राजे चौक, शंकर साहा सोसायटी, शिव कॉलनी, आंबेगाव बुद्रुक, पुणे – ४११०४६, महाराष्ट्र.

SSPC Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 28 posts.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online & By Post/By Hand.
  • Application link – https://tinyurl.com/mpvpjobapplication.
  • Address for application – Shantabai Shivram Pawar College, Sr. 32, Raje Chowk, Shankar Saha Society, Shiv Colony, Ambegaon Budruk, Pune – 411046, Maharashtra.
  • Last date for application – 09/04/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *