JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM रत्नागिरी अंतर्गत रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी

NHM Ratnagiri DPM Job 2024

NHM Ratnagiri DPM Job 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, Ratnagiri invites Offline applications in prescribed format till the last date 25/10/2024 for the post of District Program Manager under National Health Mission. There is 1 vacancy. The job location is Ratnagiri. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २५/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२४ 

या पदांसाठी भरती जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण रत्नागिरी.
अर्ज पद्धती   प्रत्यक्ष/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/१०/२०२४ कार्यालयीन वेळेत. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग). (अर्ज शुल्क प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा).
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://ratnagiri.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://ratnagiri.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Ratnagiri DPM Job 2024

  • Place of recruitment – Ratnagiri.
  • Name of the posts – District Program Manager
  • No. of posts – 1 post.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 35,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General Class). (For detail information Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about name of the posts, terms & conditions, educational qualification, eligibility criteria, experience, selection procedure, reservation, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://ratnagiri.gov.in.
  • Mode of application – In Person/Post.
  • Address for application – Office Of District Health Officer, Health Division, District Council Ratnagiri.
  • Last date for application – 25/10/2024 during office hours.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ratnagiri.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *