वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधरांसाठी व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, विपणन सहाय्यक आणि हंगामी लिपिक पदांच्या भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PCBL Pune Job Recruitment 2023

PCBL Pune Job Recruitment 2023 – Prerana Co-Operative Bank Ltd., Pune invites Online/Offline  applications till last date 4/9/2023 to fill up posts of Manager, Deputy Manager, Marketing Manager, Marketing Assistant & Temporary Clerk. There are 5 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, विपणन सहाय्यक आणि हंगामी लिपिक पदभरतीसाठी दि. ४/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती१) व्यवस्थापक २) उपव्यवस्थापक ३) विपणन व्यवस्थापक ५) विपणन सहाय्यक ५) हंगामी लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या५ जागा 
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती  ऑनलाईन/टपाल/कुरिअर. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ४/९/२०२३. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ४० वर्षे –
      • व्यवस्थापक
      • उपव्यवस्थापक
      • विपणन व्यवस्थापक
    • ३५ वर्षे –
      • विपणन सहाय्यक
    • ३० वर्षे –
      • हंगामी लिपिक
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – careers@preranabank.com.
  • अर्जाचा पत्ता – प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लक्ष्मणनगर, डांगे चौक, थेरगाव, पुणे – ४११०३३.

PCBL Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Manager
    • 2) Deputy Manager
    • 3) Marketing Manager
    • 4) Marketing Assistant
    • 5) Temporary Clerk
  • Total vacancies – 5 vacancies.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website. 
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • 40 years –
      • Manager
      • Deputy Manager
      • Marketing Manager
    • 35 years –
      • Marketing Assistant
    • 30 years –
      • Temporary Clerk
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF.
  • Mode of application – Online/By Post/Courier.
  • E-Mail ID for application – careers@preranabank.com.
  • Address for application – Prerana Co-Operative Bank Ltd., Laxman Nagar, Dange Chowk, Thergoan, Pune 411033.
  • Last date for application – 4/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

SSB Interview Training in Nashik 2026

भारतीय लष्करात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; नाशिक मध्ये SSB मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण ! SSB Interview Training in Nashik 2026

There is excellent news for young men and women from Maharashtra who aspire to serve …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *