JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री रेणुकामाता मल्टी. को-ऑप. अर्बन क्रे. सो. लि. अंतर्गत ४३ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Renukamata Multistate Recruitment 2024

Renukamata Multistate Recruitment 2024 – Shri Renukamata Multistate Cooperative Urban Credit Society Ltd. has arranged interview from date 15/09/2024 to 20/09/2024 to fill up various Administrative Staff posts. There are total 43 vacancies. The job location is Beed, Jalna, Chhatrapati Sambhajinagar & Latur District. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्हा शाखा येथे विविध प्रशासकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १५/०९/२०२४ ते दि. २०/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४३ जागा 
नोकरीचे ठिकाण बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्हा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १५/०९/२०२४ ते दि. २०/०९/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.००. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
मुलाखतीचे ठिकाण  (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Renukamata Multistate Recruitment 2024

  • Place of recruitment – Beed, Jalna, Chhatrapati Sambhajinagar & Latur District. 
  • Post’s Name –
    • 1) Branch Manager
    • 2) Assistant Branch Manager
    • 3) Passing Officer
    • 4) Cashier
    • 5) Clerk
  • Total no. of vacancies – 43 posts.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 15/09/2024 to 20/09/2024 11.00 am to 3.00 pm.
  • Venue – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *