वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राईट्स लिमिटेड (RITES) अंतर्गत M.Tech/M.E./M.Sc. शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. २,४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर पर्यावरण/शाश्वतता व्यावसायिक पदांच्या ३ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RITES Ltd. Professionals Recruitment 2023

RITES Ltd. Professionals Recruitment 2023 – RITES Ltd. invites Online applications till last date 27/11/2023 & has arranged interview on date 1/12/2023 for shortlisted candidates for the posts of Environment/Sustainability Professionals. There are 3 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राईट्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पर्यावरण/शाश्वतता व्यावसायिक पदभरतीसाठी दि. २७/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी दि. १/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राईट्स लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • पर्यावरण/शाश्वतता व्यावसायिक –
    • i) घनकचरा तज्ज्ञ  (उप)
    • ii) Used Waste Expert (वरिष्ठ)
    • iii) Used Waste Expert (उप)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धतीऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २७/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ५० वर्षे –
      • Used Waste Expert (वरिष्ठ)
    • ४० वर्षे –
      • घनकचरा तज्ज्ञ  (उप)
      • Used Waste Expert (उप)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-
      • घनकचरा तज्ज्ञ  (उप)
      • Used Waste Expert (उप)
    • रु. ९०,०००/- ते रु. २,४०,०००/-
      • Used Waste Expert (वरिष्ठ)
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rites.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.rites.com/.
  • परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची प्रत डाउनलोड करावी.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/१२/२०२३. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – राईट्स लिमिटेड, शिखर, प्लॉट क्र. १, सेक्टर – २९, गुडगाव – १२२००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अद्ययावत माहितीसाठी https://www.rites.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

RITES Ltd. Professionals Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Solid Waste Expert (Deputy)
    • 2) Used Waste Expert (Senior)
    • 3) Used Waste Expert (Deputy)
  • Total vacancies – 3 posts.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 50 Years –
      • Used Waste Expert (Senior)
    • 40 Years –
      • Solid Waste Expert (Deputy)
      • Used Waste Expert (Deputy)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/-
      • Solid Waste Expert (Deputy)
      • Used Waste Expert (Deputy)
    • Rs. 90,000/- to Rs. 2,40,000/-
      • Used Waste Expert (Senior)
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.rites.com/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.rites.com/.
  • Take Print out/Hard copy of dully filled in application form.
  • Last date for application – 27/11/2023 till 5.00 pm.
  • Interview date & time – 1/12/2023. (Shortlisted candidates)
  • Venue – Rites Limited, Shikhar, Plot No. 1, Sector – 29, Gurgaon – 122001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.rites.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *