JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

SBI अंतर्गत माजी सैनिक/सीपीएफ/एआर/राज्य अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांसाठी आर्मरर्स आणि नियंत्रण कक्ष परिचालक – लिपिक श्रेणी पदांच्या एकूण १०७ भरतीं जाहीर

SBI Armourer Job Recruitment 2023

SBI Armourer Job Recruitment 2023 – State Bank of India invites Online applications in prescribed format from Ex-servicemen/Ex-CAPF/AR/State Fire Service Personnel till the last date 5/10/2023 & has arranged Online Test Tentatively in the month of  November/December 2023 for the posts of Armourer & Control Room Operators in Clerical cadre. There are 107 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे आर्मरर्स आणि नियंत्रण कक्ष परिचालक – लिपिक श्रेणी पदभरतीसाठी माजी सैनिक/सीपीएफ/एआर/राज्य अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांकडून दि. ५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि नोव्हेंबर/डिसेम्बर २०२३ मध्ये प्रस्तावितपणे ऑनलाईन चाचणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२३

या पदांसाठी भरती लिपिक श्रेणी – १) आर्मरर्स २) नियंत्रण कक्ष परिचालक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१०/२०२३
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) आर्मरर्स – २० ते ४५ वर्षे.
    • २) नियंत्रण कक्ष परिचालक – 
      • माजी सैनिक/सीएपीएफ/एआर – २० ते ४८ वर्षे.
      • राज्य अग्निशमन सेवा – २० ते ३५.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings येथे भेट द्या.
  • अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
  • ऑनलाईन चाचणीचिरी तारीख – नोव्हेंबर/डिसेम्बर २०२३. (प्रस्तावितपणे )
  • सदर भरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings येथे वेळोवेळी भेट द्या.

SBI Armourer Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website. 
  • Posts Name – 1) Armourer 2) Control Room Operators
  • Total Vacancies – 107 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Armourer – 20 to 45 years
    • 2) Control Room Operators –
      • For Ex-servicemen/Ex-CAPF/AR – 20 to 48 years
      • For State Fire Service Personnel – 20 to 35 years
  • Application fee – Ref. PDF/Visit website. 
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings or https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
  • Mode of application – Online.
  • Website for registration for application – https://bank.sbi/web/careers/current-openings OR https://www.sbi.co.in/web/careers/current-openings.
  • Last date for application – 5/10/2023.
  • Date of online test – November/December 2023. (Tentatively)
  • For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings or https://www.sbi.co.in/web/careers/current-openings regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

Corrigendum-1

Corrigendum-2

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *