JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सत्यजित कॉलेज ऑफ फार्मसी, जि. बुलढाणा येथे २६ पदांची भरती

SCOP Buldhana Job Recruitment 2022

SCOP Buldhana Job Recruitment 2022 Satyajeet College Of Pharmacy, Dist. Buldhana has arranged an interview on the date 17/7/2022 for the appointment of various posts at college.

सत्यजित कॉलेज ऑफ फार्मसी, जि. बुलढाणा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि इतर पदभरतीसाठी दि. १७/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सत्यजित कॉलेज ऑफ फार्मसी, जि. बुलढाणा भरती 2022

या पदांसाठी भरती विविध पदे (जाहिरात बघा)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या २६ पदे 
  • नियुक्तीचे ठिकाण – खंडाळा, ता. मेहकर, जि. बुलढाणा 
  • वेतनमान – जाहिरात पहा.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • ई-मेल – Principalscope1@gmail.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/७/२०२२  सकाळी ११.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – सत्यजित कॉलेज ऑफ फार्मसी, खंडाळा, ता. मेहकर, जि. बुलढाणा.

Satyajeet College Of Pharmacy, Dist. Buldhana Job Recruitment

  • Place of recruitment – Khandala, Ta. Mehkar, Dist. Bulhdana
  • Name of the posts – See Advertise.
  • No. of posts – 26 Posts
  • Educational qualification – See Advertise.
  • For detailed information about other instructions etc. about above posts please see advertise.
  • E-Mail Id – Principalscope1@gmail.com.
  • Interview date & time – 17/7/2022  11.00 am.
  • Venue – Satyajeet College Of Pharmacy, Khandala, Ta. Mehkar, Dist. Bulhdana.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *