JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

विलासराव देशमुख विधी महाविदयालय, पुणे येथे विविध पदवीधर/विधी पदव्युत्तर/पीएच. डी. धारकांसाठी प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, लेखापाल, लिपिक, ग्रंथपाल आणि विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

VDLC Pune Recruitment 2024

VDLC Pune Recruitment 2024 – Mahatma Phule Vidya Pratishthan’s Vilasrao Deshmukh Law College, Pune invites Online applications in prescribed format to fill up posts of Principal, Assistant Professor, Librarian, Physical Director, Accountant and Clerk in various disciplines. There are total 8 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below

महात्मा फुले विदया प्रतिष्ठान संचलित विलासराव देशमुख विधी महाविदयालय, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, लेखापाल आणि लिपिक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण पदे आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

विलासराव देशमुख विधी महाविदयालय, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राचार्य २) सहाय्यक प्राध्यापक ३) ग्रंथपाल ४) शारीरिक शिक्षण संचालक ५) लेखापाल ६) लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाची लिंक – https://tinyurl.com/vdlawcollege.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – contact@vdlaw.edu.in
  • पत्ता – विलासराव देशमुख विधी महाविदयालय, सर्व्हे क्र. ३२, २/१, राजे चौकाजवळ, भरती विदयापीठ रोड मागे, शंकर साहा सोसायटी, शिव कॉलनी, आंबेगाव बुद्रुक, पुणे – ४११०४६, महाराष्ट्र.

VDLC Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 8 posts.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://tinyurl.com/vdlawcollege.
  • E-Mail ID for application – contact@vdlaw.edu.in.
  • Address – Vilasrao Deshmukh Law College, Sr. 32, 2/1, Near Raje Chowk, Behind Bharati Vidyapeeth Road, Shankar Saha Society, Shiv Colony, Ambegaon Budruk, Pune – 411046, Maharashtra.
  • Last date for application – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *