वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Tag Archives: Jobs in Nagpur

CSIR-NEERI नागपूर येथे M.Sc./B.Tech. (Microbiology/Biotechnology/Biochemistry/Life Science) शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

CSIR-NEERI JRF Job 2024 - CSIR - National Environmental Engineering Research Institute, Nagpur invites Online applications in....

Read More »

ICAR-NBSSLUP नागपूर येथे कृषी विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-I (YP-I) पदभरती जाहीर

ICAR-NBSSLUP YP-I Job 2024 -  Indian Council Of Agricultural Research - National Bureau of Soil Survey and Land Use Planning....

Read More »

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (MSLSA), मुंबई अंतर्गत रु. २०००/- प्रति बैठक वेतनमानावर सदस्य पदांच्या एकूण ५ भरतीसाठी अर्जाची सूचना

MSLSA Mumbai Member Recruitment 2024 - Maharashtra State Legal Services Authority, Mumbai invites Offline applications...

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), नागपूर येथे M.Tech./ME/MBA/व्यवस्थापन शिक्षितांसाठी रु. १,००,०००/- ते रु. १,७०,०००/- वेतनावर वरिष्ठ अधिकारी/व्यवस्थापक (मालमत्ता देखभाल, अभियांत्रिकी सेवा व सुविधा व्यवस्थापन) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IIM Nagpur Sr. Officer/Manager Job 2024 - Indian Institute of Management, Nagpur invites Online applications in prescribed..

Read More »

नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, नागपूर येथे Ph.D. शिक्षितांसाठी प्राचार्य पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

NIETM Nagpur Principal Job 2024 - Nagarjuna Institute of Engineering, Technology & Management, Nagpur invites Offline...

Read More »

डीआरएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विक्री व्यवस्थापक, लेखापाल, विपणन कार्यकारी आणि टेलीकॉलर पदांच्या एकूण ४२ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

DRS Devlopers Nagpur Recruitment 2024 - DRS Builders & Developers Pvt. Ltd., Nagpur has arranged interview on date....

Read More »

ओम शिवम बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी लेखापाल, वित्त व विधी वसुली अधिकारी आणि सीआरएम प्रमुख पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

OSBPL Nagpur Recruitment 2024 - OM Shivam Buildcon Pvt. Ltd., Nagpur invites Online applications to fill up posts of Accountant....

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), नागपूर मंडळ, नागपूर येथे B.Sc. Nursing/MBBS/BAMS/B.Com शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. २८,०००/- पर्यंतच्या वेतनावर परिचर्या अधिकारी, वैदयकीय अधिकारी व लेखापाल नि कार्यक्रम सहाय्यक पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM Nagpur M/PM Recruitment 2024 - Deputy Director Office, Health Services, Nagpur Circle, Nagpur invites Offline applications...

Read More »