JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

युनिक इंटरनॅशनल स्कूल, लोहेगाव, पुणे अंतर्गत शैक्षणिक संस्थेत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

UIS Dist. Pune Recruitment 2024

UIS Dist. Pune Recruitment 2024 – Unique International School, Lohegaon, Pune invites Online applications & has arranged interview on date 4/04/2024 to fill up various Teaching & Non-Teaching Staff posts for it’s Adarsh English School & Junior College at Jambut, Tal. Shirur, Dist. Pune. There are total 18 vacancies. The job location is Jambut, Tal. Shirur, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

युनिक इंटरनॅशनल स्कूल, लोहेगाव, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आदर्श इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविदयालय, जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर कर्मचारीवृंद पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ४/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आदर्श इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविदयालय, जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (जाहिरात बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ४/०४/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – uisedu2019@gmail.com.
  • मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात बघावी.

UIS Dist. Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Jambut, Tal. Shirur, Dist. Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 18 posts.
  • Educational qualification – See table/advertise.  
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online
  • E-Mail ID for applicationuisedu2019@gmail.com.
  • Interview date & time – 4/04/2024 10 am to 12 pm.
  • Venue – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *