वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जलसंपदा विभाग, पाटबंधारे प्रकल्प मंडळ द्वारे विविध पदांची भरती !

तरुणांनॊ सरकारी नोकरी च्या प्रतीक्षेत असाल तर आता सरकारी नोकरीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे . जलसंपदा विभाग महाराष्ट्र येथे विविध पदाच्या रिक्त जागा भरण्याची जाहिरात आलेली आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२५ ही आहे.  अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र (Water Resource Department – WRD Maharashtra), बीड सिंचन प्रकल्प मंडळामार्फत सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता गट-२ / उपविभागीय अधिकारी / उपविभागीय अभियंता या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

WRD Bharti 2025

रिक्त पदांचा तपशिल 

एकूण रिक्त पदे: ७

अर्ज पद्धत: ऑफलाइन (अधिकृत संकेतस्थळ – www.wrd.maharashtra.gov.in वर अर्ज सादर करावयाचा आहे)

जाहिरात प्रसिद्धीचा महिना: मे २०२५

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १३ जून २०२५

महत्वाचे निर्देश

इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.
भरतीसंदर्भातील पात्रता निकष, लेखी व व्यक्तिमत्व चाचणीचे अभ्यासक्रम, गुणांचे वितरण आणि इतर सर्व आवश्यक माहिती majhinaukri.net.in या संकेतस्थळावर अद्ययावत स्वरूपात उपलब्ध आहे

अधिक माहितीसाठी आमचा संकेतस्थळ majhinaukri.net.in वर रोज भेट द्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *