JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), अमरावती येथे GNM/B.Sc. Nursing/वाणिज्य पदवीधरांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर शाखा सदस्य (स्त्री)/आरोग्य सहाय्यिका आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रशासकीय अधिकारी पदावर नोकरीची संधी

NHM Amravati Job Recruitment 2023

NHM Amravati Job Recruitment 2023 – Principal, Health & Family Welfare Training Center, Amravati invites Offline applications in prescribed format till last date 21/8/2023 for the posts of Administrative Officer 2) Branch Member – Female/Health Assistant – Female under National Health Mission, Akola Circle and Health & Family Welfare Training Center Amravati. There are total 2 posts. The job location is Chikhaldara, Dist. Amravati & Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

प्राचार्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला परिमंडळ अंतर्गत आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अमरावती अंतर्गत येथे वैद्यकीय अधिकारी आणि शाखा सदस्य (स्त्री आणि पुरुष) पदभरतीसाठी दि. २१/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रशासकीय अधिकारी २) शाखा सदस्य (स्त्री)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण चिखलदरा, जि. अमरावती आणि अमरावती 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/८/२०२३. (कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • १) प्रशासकीय अधिकारी – रु. २०,०००/- दरमहा 
    • २) शाखा सदस्य (स्त्री)/आरोग्य सहाय्यिका – रु. १८,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी
  • अर्ज शुल्क – रु.१५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://nhm.maharashtra.gov.in आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्राचार्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) परिसर, श्रीकृष्णपेठ, अमरावती – ४४४६०१.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी http://nhm.maharashtra.gov.in आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Amravati Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Chikhaldara, Dist. Amravati & Amravati.
  • Posts Name – 1) Administrative Officer 2) Branch Member – Female/Health Assistant – Female.
  • Total Vacancies – 2 posts
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Administrative Officer – Rs. 20,000/- pm
    • 2) Branch Member Female/Health Assistant – Female – Rs. 18,000/- pm
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit websites – http://nhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Principal, Health & Family Welfare Training Center, District Women Hospital (Dafrine) Campus, Shrikrusnapeth, Amravati – 444601.
  • Last date for application – 21/8/2023. (During office hours except government holidays)
  • For updates regarding above recruitment visit websites – http://nhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *