JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ११,२५०/- दरमहा वेतनावर २५ ब्रीडिंग चेकर्स पदाच्या भरती अंतर्गत नोकरीची संधी

PCMC NVBDCP Job Recruitment 2023 

PCMC NVBDCP Job Recruitment 2023 – Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications in prescribed format till last date 23/8/2023 for the posts of Breeding Checkers for Dengue, Chikungunya Mosquito Control, Environment Management under National Vector Born Disease Control Program. There are total 25 vacancies. The job location is Pimpri. The Official website & PDF/Advertise given below.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रमांतर्गत डेंग्यू, चिकनगुन्या-डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता पिंपरी येथे ब्रीडिंग चेकर्स पदभरतीसाठी दि. २३/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रम पिंपरी चिंचवड भरती २०२३

या पदांसाठी भरती ब्रीडिंग चेकर्स
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पद संख्या २५ जागा
नोकरीचे ठिकाण पिंपरी
अर्ज पद्धती समक्ष
अर्जाची शेवटची तारीख  दि. २३/८/२०२३  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ११,२५०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पात्रता – फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी उमेदवारांनी करावेत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय विभाग, २ रा मजला, आवक-जावंक विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – ४११०१८.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PCMC NVBDCP Job Recruitment 2023 

  • Recruitment Place – Pimpri 
  • Posts Name – Breeding Checkers
  • Total Vacancies – 25 posts.
  • Educational qualification – Minimum 10th pass.
  • Payment – Rs. 11,250/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 43 years.(Ref. PDF/Visit website)
  • Eligibility – Only Pimpri Chinchwad Municipal Corporation resident candidates should apply.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Last date of applications  – 23/8/2023 10.00 am to 5.00 pm. (Except Holidays)
  • Address for applications – Medical Department, 2nd Floor, Receipt-Dispatch Section, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri – 411018.
  • For last date for application, address for application & interview ref. PDF/visit website –https://www.pcmcindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावेa

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *