JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण, चंद्रपूर येथे आयटीआय वीजतंत्री (Electrician)  शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण एकूण ३० जागा भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahapareshan Chandrapur Apprenticeship 2024

Mahapareshan Chandrapur Apprenticeship 2024 – Mahapareshan, Chandrapur invites Online applications from date 8/2/2024 to 15/2/2024 & Offline applications till last date 23/2/2024 from ITI (Electrician) pass Candidates for Engagement of ITI Trade (Electrician) in Apprenticeship year 2024-2025. There are 30 seats. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

महापारेषण, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी ITI (Electrician) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ८/२/२०२४ ते दि. १५/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. २३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण, चंद्रपूर भरती २०२४

या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician) (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पदसंख्या ३० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. ८/२/२०२४ ते दि. १५/२/२०२४ आणि ऑफलाईन – दि. २३/२/२०२४
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३३ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity(Estb. code) E09162700806 येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
  • कार्यालयाचे नाव – एचव्हीडीसी ग्र. कें. संवसु प्रविभाग, चंद्रपूर.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
  • अर्ज पद्धती – स्वहस्ते/टपाल.
  • अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, महापारेषण, एचव्हीडीसी ग्र. कें. संवसु प्रविभाग, म. रा. वि. पा. कं. मर्या. निर्माण भवन मागे, ऊर्जानगर, चंद्रपूर – ४४२४०४.

Mahapareshan Chandrapur Apprenticeship 2024

  • Place of Training – Chandrapur
  • Name of Trade – ITI – Electrician
  • Total seats – 30 seats.
  • Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 33 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
  • For detail information about application procedure,  terms & conditions ref. PDF/visit website.
  • Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
  • Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/on (Estb. code) E09162700806.
  • Office name – HVDCGr. C. Chandrapur.
  • Date for online application – 8/2/2024 to 15/2/2024.
  • Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Superintendent Engineer’s Office, H.V.D.C. Gr. C., MAHAPARESHAN, Department, Behind MSETCL Nirman Bhavan, Urjanagar, Chandrapur – 442404.
  • Last date for offline application – 23/2/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *