JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर अंतर्गत किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कोतवाल पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

South Solapur Kotwal Job Recruitment 2023

South Solapur Kotwal Job Recruitment 2023 – Tehsil Office, South Solapur, Dist. Solapur invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tehsil of South Solapur, Dist. Solapur till last date 31/7/2023 & has arranged written test on date 6/8/2023 for shortlisted candidates for the posts of Kotwal. The job location is Tehsils of South Solapur, Dist. Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीता त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. ६/८/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दक्षिण सोलापूर जि. सोलापूर कोतवाल भरती २०२३

या पदांसाठी भरती कोतवाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान ४ थी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर.
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/७/२०२३ कार्यालयीन वेळेत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर.
  • परीक्षा शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://solapur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कुळ कायदा शाखा, तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर.
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. ६/८/२०२३. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • उमेदवारांनी परीक्षेला अर्जाची पोचपावती सोबत  आणावी.
  • परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://solapur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

South Solapur Kotwal Job Recruitment 2023

  • Recruitment place – South Solapur, District Solapur.
  • Posts’ name – Kotwal.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 15,000/- pm.
  • Educational qualification – Minimum 4th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 50/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address to get application form – Tehsil Office South Solapur, District Solapur.
  • Processing fee – Rs. 400/- (UR) & Rs. 300/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://solapur.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Tenanted Property Branch, Tehsil Office, South Solapur, District Solapur.
  • Last date for application – 31/7/2023 during office hours. (Except Government holidays)
  • Date of written exam – 6/8/2023. (Shortlisted eligible candidates)
  • Venue – Will be instructed in exam admission card.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://solapur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *