Table of Contents
Ajit Seeds CSN Job 2024
Ajit Seeds CSN Job 2024 – Ajit Seeds Pvt. Ltd., Chhatrapati Sambhaji Nagar invites Online applications from Immunologists till last date 3/11/2024 for the post of Scientist (QA, Assay Development) at their research centre. The job location is Gangapur, Dist. Chhatrapati Sambhaji Nagar. The Official website & PDF/Advertise is given below.
अजित सीड्स प्रायव्हेट लि., छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या संशोधन केंद्र येथे इम्युनॉलॉजिस्ट – वैज्ञानिक (गुणवत्ता आश्वासन, एसे डेव्हलपमेंट) पदभरतीसाठी दि. ३/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अजित सीड्स प्रायव्हेट लि., छत्रपती संभाजीनगर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | इम्युनॉलॉजिस्ट – वैज्ञानिक (गुणवत्ता आश्वासन, एसे डेव्हलपमेंट) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अनुभव आणि शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. |
नोकरीचे ठिकाण | गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ३/११/२०२४. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@ajeetseed.co.in
Ajit Seeds CSN Job 2024
- Place of recruitment – Gangapur, Dist. Chhatrapati Sambhaji Nagar.
- Post’s Name – Immunologist as Scientist (QA, Assay Development).
- Total no. of vacancies – See advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- Minimum 2-3 years experience is needed for above the post applied.
- For all the details of post, terms & conditions, experience,reservation, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – hr@ajeetseed.co.in.
- Last date for application – 3/11/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.