JOIN Telegram
Saturday , 14 June 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

आनंदाची बातमी !! बांधकाम कामगारांना १५००० रुपये आणि मोफत भांडी मिळणे सुरु ! चला तर मग याचा लाभ घ्या

Mofat Bhandi yojana 2025

आनंदाची  बातमी !! महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची  आणि अत्यंत महत्वपूर्ण बातमी आहे. राज्य सरकारने बांधकाम कामगाराच्या कलण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. 'मोफत भांडी संच योजना ' ही ती योजना आहे. या योजने अंतर्गत या कामगारांना घरगुती वापरासाठी लागणारे भांड्याचा संच मोफत मिळणार आहे. तसेच बांधकाम कामगारांना १५००० रुपये मिळणार आहे. काही ठिकाणी सध्या या योजनेची सुरुवात झालेली आहे. कामगारांना मोफत भांडी संच मिळायला सुरुवात झाली आहे. या योजनेची अधिक माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Read More »

मोठा निर्णय !! माझी लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांना वगळण्यात आले ! जाणून घ्या सविस्तर

Big News update Majhi Ladki Bahin Yojana 2025

एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे . लाडकी बहीण योजनेच्या  संदर्भात ती अशी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांना वगळण्यात आलेले आहे. एकाच जिल्ह्यातील जवळपास १ ४  हजाराहून अधिक महिलांना या योजनेतून काढण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये झाली होती आणि या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात जुलै 2024 पासून लाभ दिला जात आहे.

Read More »