वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Recent Posts

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैदयकीय अधिकारी-स्त्री आणि अधिपरिचारिका पदभरती जाहीर

NHM Thane MMU MO/SN Recruitment 2024 - District Health Society, District Council Thane invites Offline applications in prescribed.....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय दन्त महाविदयालये आणि रुग्णालये येथे रु. ५७,७००/- ते रु. १,३१,४००/- पर्यंतच्या वेतनावर प्राध्यापक गट-अ आणि सहयोगी प्राध्यापक गट-अ संवर्ग आणि सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण ३५ भरती अर्जाचे शुद्धिपत्रक जाहीर

MPSC MMERS Dental Corrigendum 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर २ उपसंचालक (माहिती), गट-अ (वरिष्ठ) पदांच्या भरतींसाठी अर्ज – शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GAD DGIPR Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites  Online applications in prescribed..

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२३ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Main Examination-2023 Notification - Maharashtra Public Service Commission invites Online applications...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत पदवीधरांसाठी रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- वेतनावर वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी, गट-अ (कनिष्ठ) पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्ज – शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GAD Group-A (Junior) Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites  Online applications in...

Read More »

दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड, जि. सातारा अंतर्गत व्यवस्थापक/उपव्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी/वरिष्ठ अधिकारी आणि सहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ३५ भरती सुरु – नवीन जाहिरात

KUCBL Karad Recruitment 2024 - The Karad Urban Co-0perative Bank Limited, Karad, Dist. Satara invites Offline applications till last date...

Read More »

वाहन संशोधन आणि आस्थापना विकास (VRDE), अहमदनगर येथे BE/DE शिक्षितांसाठी रु. ८,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदविकाधारक आणि रु. ९,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ५२ भरती जाहीर

DRDO VRDE Apprenticeship 2024 - Vehicle Research & Establishment Development, Ahmednagar invites Online applications from.....

Read More »

MHT CET सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया उशिराने का?

राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर झाल्यानंतरही, राज्य सामायीक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, अॅग्रीकल्चर, लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशिर झाला आहे.

Read More »

शिक्षण विभागाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेचा Time-Table जाहीर!

10th 12th Board Exam Time-table 2024

10th-12th Board exam Time Table 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या असून, त्यानुसार बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे

Read More »

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत MA (Hindi/English) शिक्षितांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर उपनिरीक्षक (हिंदी अनुवादक) पदाच्या एकूण १७ भरतींची जाहिरात प्रकाशित

ITBP SI (HT) Recruitment 2024 - Indo-Tibetian Border Police Force invites Online applications from eligible Indian citizens...

Read More »

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर कॉन्स्टेबल (पायोनियर)/ट्रेड्समॅन (सुतार, प्लम्बर, गवंडी आणि वीजतंत्री) पदांच्या एकूण २०२ भरतींसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित

ITBP Constable (Pioneer) Recruitment 2024 - Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format.....

Read More »

भारतीय नौकावहन निगम लिमिटेड (SCI), मुंबई येथे BE/B.Tech (Mechanical/Marine Engineering) शिक्षितांसाठी रु. ७२,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SCI Mumbai TA Recruitment 2024 - The Shipping Corporation of India Limited invites Online applications in prescribed....

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत MA/M.Phil. Psychology (Clinical or Counselling) शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर कार्यक्रम समन्वयक आणि रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर पर्यवेक्षक (अर्धवेळ) पदभरतीं अंतर्गत ऑनलाईन काम करण्याची सुवर्णसंधी

TISS PGD-SMHP PC/S Recruitment 2024 - School of Social Work, Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications....

Read More »

भारतीय नौकावहन निगम लिमिटेड (SCI), मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण आणि GOC उमेदवारांसाठी रु. ७०,६००/- दरमहा वेतनावर रेडिओ ऑपरेटर्स पदाच्या २ भरती जाहीर

SCI Mumbai RO Recruitment 2024 - The Shipping Corporation of India Limited invites Online applications in prescribed.....

Read More »

TISS अंतर्गत नवी दिल्ली येथे PG/Ph.D. (Psychology/Social Work/Population Studies/Public Health/Related Field) शिक्षितांसाठी रु. १,१५,७६३/- दरमहा वेतनावर राष्ट्रीय समन्वयक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

TISS New Delhi NACO Job 2024 - Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till last date.....

Read More »

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई अंतर्गत रु. ७००/- ते रु. १५००/- प्रति अनुवाद/ट्रान्सक्रिप्ट वेतनावर ट्रान्सक्रिप्ट रायटर्स आणि अनुवादक पदभरतीं अंतर्गत घरून काम करण्याची संधी

IIPS Mumbai TW/T Recruitment 2024 - International Institute For Population Sciences, Mumbai invites Online applications in....

Read More »