वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Recent Posts

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि ताणतणाव समुपदेशक) पदाच्या एकूण ११२ भरती जाहीर

ITBP HC (E/SC) Recruitment 2024 - Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format from eligible...

Read More »

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जि. वर्धा येथे पदवीधरांसाठी रु. ३८,६००/- दरमहा वेतनावर सचिव आणि रु. २९,२००/- दरमहा वेतनावर लेखापाल पदभरती जाहीर

Pulgaon APMC Recruitment 2024 - Pulgaon Agricultural Produce Market Committee, Pulgaon, Dist. Wardha invites Offline applications....

Read More »

छावणी परिषद, देहूरोड, पुणे येथे ४ थी/१० वी आणि बालवाडी अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर बालवाडी शिक्षक आणि रु. ४,०००/- दरमहा वेतनावर बालवाडी आया पदांच्या एकूण ११ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CB Dehuroad Pune Recruitment 2024 - Cantonment Board, Dehuroad, Pune has arranged interview on date 28/06/2024 for posts.....

Read More »

राजदीप ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे अंतर्गत १२ वी/ITI/DE/BE शिक्षितांसाठी अभियंता आणि असेम्ब्ली फिटर पदांच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Rajdeep Automation Recruitment 2024 - Rajdeep Automation Pvt. Ltd., Pune invites Online applications & has arranged interview....

Read More »

कल्पवृक्ष हॉस्पिटल, नागपूर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/विविध पदवीधर/GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण १३ भरती जाहीर

Kalpavruksha Hospital Recruitment 2024 - Kalpavruksha Hospital, Nagpur invites Online/Offline applications to fill up various....

Read More »

एसव्हीकेएम एनएमआयएमएस शिरपूर, जि. धुळे अंतर्गत M.Sc. (Agri./Tech.)/M.Pharm./ME/M.Tech./Ph.D. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक संस्था येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SVKM's NMIMS Shirpur Recruitment 2024 - SVKM's NMIMS Shirpur, Dist. Dhule invites Online applications in prescribed format..

Read More »

स्व. डॉ. हरिभाऊ आदमाने कला व वाणिज्य महाविदयालय, सावनेर, जि. नागपूर येथे M.Com/Ph.D. शिक्षितांसाठी शैक्षणिक पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

HAACC Dist. Nagpur Recruitment 2024 - Late Dr. Haribhau Admane Arts & Commerce College, Saoner, Dist. Nagpur has arranged....

Read More »

यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना लिमिटेड, ता. कराड, जि. सातारा येथे पत्रकारिता पदवीधरांसाठी प्रसिद्धी अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

YMKSSKL Satara Job 2024 - Yashwantrao Mohite Krishna Sahakari Sakhar Karkhana Ltd., Rethre Budruk, Tal. Karad, Dist. Satara.....

Read More »

बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धुळे येथे ME/M. Tech./Ph.D./MBA शिक्षितांसाठी विविध विषय प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BSD COE Dhule Recruitment 2024 - Bapusaheb Shivajirao Deore College of Engineering, Dhule invites Online/Offline applications......

Read More »

जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत, Sanitary Inspector Course/GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आधिपरिचारिका (स्त्री) आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदांच्या एकूण ६१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Latur SN/MPW Recruitment 2024 - Health Department, District Integrated Health & Family Welfare Society, District.....

Read More »

ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत नाशिक आणि पिठमपूर, मध्यप्रदेश येथे ITI शिकाऊ उमेदवारDE/BE/B.Sc/M.Sc. (Chemistry)/MBA/BBA शिक्षितांसाठी कार्यकारी, उपव्यवस्थापक, विविध शिकाऊ उमेदवार, विविध अभियंता, ऑपरेटर, सहाय्यक पदांच्या एकूण ५० जाहीर

OFPCPL Nashik Recruitment 2024 - Okay Fern Precision Castings Private Limited, Nashik invites Online applications till last....

Read More »

हरदोली पेपर मिल्स लिमिटेड, नागपूर येथे ITI/BE/ME/B.Sc./M.Sc. शिक्षितांसाठी प्लांट हेड, इलेकट्रीकल अँड इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअर, केमिस्ट प्लांट इन्चार्ज आणि जोडारी/सांधाता पदभरती जाहीर

HPML Nagpur Recruitment 2024 - Hardoli Paper Mills Limited, Nagpur invites Online applications to fill up posts of Plant Head...

Read More »

श्री सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर येथे MA/M.Com./MCA/MBA/M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक/शिक्षक पदांच्या एकूण ३८ भरती जाहीर

SBCAC Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Shri Saraswati Bhuvan College of Arts and Commerce, Chhatrapati Sambhajinagar....

Read More »

महावितरण येथे BE (Electrical/Technology) शिक्षितांसाठी मोठ्या पगारावर विभागीय संचालक/कार्यकारी संचालक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran RD/ED Recruitment 2024 - Mahavitaran invites Offline applications in prescribed format till last date 27/06/2024 for...

Read More »

सुरोज बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध कार्यकारी आणि प्रशासकीय १०/१२ वी उत्तीर्ण/ITI/DE/BE/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कार्यकारी आणि प्रशासकीय पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Suroj Buildcon Pvt. Ltd. Recruitment 2024 - Suroj Buildcon Pvt. Ltd., Nagpur invites Online & Offline applications & has arranged....

Read More »

भारतीय विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, नागपूर येथे MA/M.Com., B.Ed. शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर शिक्षण सेवक (उच्च माध्यमिक) पदांच्या एकूण ४ भरती जाहीर

Bhartiya Vidyalaya Recruitment 2024 - Bhartiya Vidyalaya & Kanisth Mahavidhyalaya, Nagpur has arranged interview on date 29/06/2024 to.....

Read More »

श्री शहाजी छत्रपती महाविदयालय, कोल्हापूर येथे M.Sc./SET/NET/Ph.D. शिक्षितांसाठी शैक्षणिक कर्मचारीवृंद पदाच्या एकूण १८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Shri Shahaji Mahavidyalaya Recruitment 2024 - Shri. Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur has arranged interview on date....

Read More »

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड अंतर्गत हिंगणा, नागपूर येथे BE/B.Tech. & Diploma/Graduation (Industrial & Fire Safety) शिक्षितांसाठी मॅनेजर सेफ्टी अँड सस्टेनेबिलिटी पदावर नोकरीची संधी

Mahindra Nagpur Recruitment 2024 - Mahindra & Mahindra Ltd., Farm Division invites Online applications till to fill up post....

Read More »

गोंदिया एज्युकेशन सोसायटी (GES), गोंदिया अंतर्गत मनोहरभाई पटेल मिलिटरी स्कूल, गोंदिया येथे ESM उमेदवारांसाठी कमांडण्ट व प्रशिक्षण निर्देशक पदांच्या २ भरती जाहीर

GES MPMS Gondia Recruitment 2024 - Gondia Education Society, Gondia invites Offline applications till last date 04/07/2024 & has arranged....

Read More »

सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे BA (Marathi/English), B.Ed., TET शिक्षितांसाठी शिक्षण सेवक (महिला उमेदवार) पदांच्या २ भरती जाहीर

St. Joseph's Convent Nagpur Recruitment 2024 - St. Joseph's Convent Girls High School & Junior College, Nagpur has arranged.....

Read More »

फ्युजन मायक्रोफायनान्स लिमिटेड अंतर्गत पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्र येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु.१४,०००/- ते रु. १८,०००/- वेतन आणि इतर आकर्षक सुविधांसह आरओ आणि सिनिअर एसआरओ (पुरुष/महिला) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Fusion Microfinance Recruitment 2024 - Fusion Microfinance Limited has arranged interview on date 23/06/2024 to fill up posts....

Read More »

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड अंतर्गत पूर्व आणि पश्चिम विदर्भ क्षेत्र येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी, क्षेत्र सहाय्यक, भारत मनी अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

BFIL HR Recruitment 2024 - Bharat Financial Inclusion Limited invites Online/Offline applications in prescribed format & has arranged......

Read More »

आदर्श विज्ञान, जयरामदास भागचंद कला आणि बिर्ला वाणिज्य महाविदयालय, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती येथे Ph.D. धारकांसाठी प्राचार्य पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Adarsha Mahavidyalaya Job 2024 - Adarsha Science, Jairamdas Bhagchand Arts & Birla Commerce Mahavidyalaya, Dhamangaon.....

Read More »

कृष्णा इंटरनॅशनल स्कूल, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे M.Sc. Maths/पदवीधर, B.Ed./HSC DT. Ed. शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर मुख्याध्यापक, टीजीटी, पीआरटी, पूर्व-प्राथमिक/संगीत/क्रीडा शिक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

KIS Dist. Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Krishna International School, Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar invites....

Read More »

ताराराणी विदयापीठ संचलित कमला महाविदयालय, कोल्हापूर MA/M.Com./M.Sc. (B+)/NET/SET/B.Ed. शिक्षितांसाठी विविध विषय सीएचबी शिक्षक पदांच्या एकूण २३ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Kamala College Kolhapur Recruitment 2024 - Tararani Vidyapeeth's Kamala College, Kolhapur has arranged interview on date

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला येथे B.Sc. (Agri.) शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कुशल मदतनीस पदांच्या एकूण ७ भरती अंतर्गत नोकरीची संधी

PDKV SH Recruitment 2024 - Senior Research Scientist, Cotton Research Institute, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व १५ व्या वित्त आयोगांतर्गत महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत Sanitary Inspector Course उत्तीर्ण/GNM/B.Sc. (Nursing) शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय सेवक पदांच्या एकूण ९३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC Recruitment 2024 - Commissioner, Municipal Corporation, Chh. Sambhajinagar invites Offline applications.......

Read More »

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पिंपरी, पुणे अंतर्गत रुग्णालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PCMC Medical Faculty Recruitment 2024 - Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune invites Offline applications...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत MBA/PGDM/B.Tech/पदवीधरांसाठी रु. ४७,६२५/- ते रु. १,२४,६७०/- पर्यंतच्या वेतनावर विविध वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी आणि अधिकारी पदांच्या एकूण ४० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

AIESL HR Recruitment 2024 - Air India Engineering Services Limited invites Online & Offline applications in prescribed format...

Read More »

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर अंतर्गत M.Sc./M.Sc.Tech/M. Tech/ME/BE/B.Tech/BA/B.Sc/MA/M.Sc. (Geography)/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/- वेतनावर विविध वैज्ञानिक सहयोगी पदाच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MRSAC Nagpur SA Recruitment 2024 - Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड, यशवंतनगर, ता. कराड, जि. सातारा येथे B.Sc., ANSI/AVSI Sugar Tech. अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट पदांच्या एकूण ४ भरती जाहीर

SSSKL Karad Manufg. Chemist Recruitment 2024 - Sahyadri Sahakari Sakhar Karkhana Ltd., Yashwantnagar, Tal. Karad.....

Read More »

पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे LLB/LLM शिक्षितांसाठी विधी अधिकारी गट-अ, गट-ब आणि विधी अधिकारी पदांच्या एकूण १० भरतींसाठी अर्जाची सूचना

CPO Pune Law Officer Recruitment 2024 - Office Of Police Commissioner, Pune City invites Offline applications in prescribed...

Read More »

फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाईसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI), नवी दिल्ली अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- ते रु. ४८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध व्यवस्थापक, कार्यकारी आणि अधिकारी पदांच्या एकूण ४४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMBI New Delhi Recruitment 2024 - Pharmaceuticals & Medical Devices Bureau of India, New Delhi invites Online/Offline.....

Read More »

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), मुंबई येथे SSC & 6 months’ full time fireman certificate course शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. ४२,०००/- वेतनावर कनिष्ठ अग्निविमोचक श्रेणी II पदाच्या एकूण १० भरतींसाठी अर्जाची सूचना

RCFL JF Gr. II Recruitment 2024 - Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications in prescribed.....

Read More »

स्व. शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ महाविदयालये, जि. गोंदिया येथे १२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण/BA/B.Com./B.Sc. शिक्षितांसाठी कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण १८ भरती जाहीर

SASC Dist. Gondia Recruitment 2024 - Shankarlal Agrawal Science College, Salekasa, Dist. Gondia invites Offline applications till last....

Read More »

निशिगंधा इंग्लिश मिडीयम स्कूल, चामोर्शी, जि. गडचिरोली येथे पदवीधर/BA/B.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. २०,०००/- वेतनावर पूर्व-प्राथमिक/प्राथमिक शिक्षक आणि टीजीटी पदांच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Nishigandha School Recruitment 2024 - Nishigandha English Medium School, Chamorshi, Dist. Gadchiroli has arranged interview....

Read More »

संजूबा हायस्कूल, नागपूर येथे BA/MA, B.Ed./विविध पदवीधारकांसाठी प्राथमिक प्रभारी (प्राथमिक समन्वयक), टीजीटी-इंग्रजी आणि शालेय समुपदेशक पदांच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Sanjuba School Nagpur Recruitment 2024 - Sanjuba High School, Nagpur invites Offline applications & has arranged interview on...

Read More »

श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर अंतर्गत कनिष्ठ महाविदयालय येथे M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) पदांच्या एकूण २ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SJSPM Chandrapur Recruitment 2024 - Shree Janjagruti Shikshan Prasarak Mandal, Chandrapur invites Offline applications....

Read More »

मेजर हेमंत जकाते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कॉमर्स, नागपूर येथे १२ वी विज्ञान शाखा शिक्षितांसाठी प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या २ भरती जाहीर

MHJISC Nagpur Recruitment 2024 - Major Hemant Jakate Institute Of Science & Commerce, Nagpur has arranged interview on....

Read More »

सर्वोदय महाविदयालय, सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे MA/M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी विविध काँट्रीब्युटरी लेक्चरर पदांच्या एकूण ४२ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Sarvodaya Mahavidyalaya Recruitment 2024 - Sarvodaya Mahavidyalaya, Sindewahi, Dist. Chandrapur has arranged.....

Read More »

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), पुणे येथे पदवीधरांसाठी रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर बिझनेस प्रोसेस डोमेन एक्सपर्ट – वित्त पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MIL Pune Recruitment 2024 - Munitions India Limited invites Online & Offline applications in prescribed format till last.....

Read More »

गायत्री कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे BA/B.Com./B.Sc./BCA/MCA/MCM/BCCA/MA/M.Sc., D.Ed./B.Ed./B.P.Ed. शिक्षित महिला उमेदवारांसाठी विविध महिला शिक्षिका पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Gayatri Convent Nagpur Recruitment 2024 - Gayatri Convent & Junior College, Nagpur has arranged interview on date 18/06/2024....

Read More »

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, छत्रपती संभाजीनगर येथे ITI/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahanand Recruitment 2024 - Aurangabad District Co-Operative Milk Producer's Union Limited, Chh. Sambhajinagar invites applications.....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत मुंबई येथे CA शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विशेषज्ञ श्रेणी अधिकारी-सनदी लेखापाल (CA) पदाच्या एकूण ९ भरती जाहीर

SBI SCO CA Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 27/06/2024 for the Specialist....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत मुंबई/नवी मुंबई येथे BE/B. Tech/MCA/M. Tech/M.Sc. (Comp. Sci./Comp. Sci. & Engg./IT/Electro./Electro. & Commun. Engg./Softw. Engg. /Equivalent Specified Discipline) शिक्षितांसाठी रु. ७५,००,०००/- पर्यंतच्या दरवार्षिक वेतनावर विशेषज्ञ श्रेणी अधिकारी-वरिष्ठ उपाध्यक्ष – इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी आणि विशेष प्रकल्प आणि माहिती सुरक्षा मोहीम पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI SVP (IS&SP/ISO) Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 27/06/2024 for the....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नवी दिल्ली, बंगळुरू आणि चंदीगड येथे माजी सैनिकांसाठी रु. ३४,५०,०००/- दरवार्षिक वेतनावर संरक्षण बँकिंग सल्लागार-वायुदळ आणि रु. २४,५०,०००/- दरवार्षिक वेतनावर परिमंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदांच्या एकूण ३ भरती जाहीर

SBI DBA Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 27/06/2024 from....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत मुंबई येथे PG (Environ. Sci./Environ./Disaster/Natural Resource Management/Climate Change/Finance/Statistics/MBA (Finance/Banking & Finance) शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विशेषज्ञ अधिकारी श्रेणी – हवामान जोखीम विशेषज्ञ आणि बाजार जोखीम विशेषज्ञ पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SBI CRS/MRS Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 27/06/2024 for....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), हैदराबाद येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी सपोर्ट ऑफिसर-ट्रेड फायनान्स रिव्हॅम्प प्रकल्प/योनो बिझनेस पदाच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

SBI SO-TFRP Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 27/06/2024 from.....

Read More »

वसई जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल, उपव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

VJSBL Vasai Recruitment 2024 - Vasai Janata Sahakari Bank Ltd., Vasai invites Online applications till last date 25/06/2024 to fill up....

Read More »

महेश सहकारी बँक लिमिटेड, पुणे अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य सरव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदभरती जाहीर

MSBL Pune Recruitment 2024 - Mahesh Sahakari Bank Ltd., Pune invites Online/Offline applications till last date 25/06/2024 to fill....

Read More »

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIITN) येथे पदवीधर/Management/Engineering/Law/Chartered/Cost Accountant शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur OSD Job 2024 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications till last date...

Read More »

मिलेनियम बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड, जि. सोलापूर अंतर्गत ITI/DE/BE (Mechanical)/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MBPL Dist. Solapur Recruitment 2024 - Millennium Boards Private Limited, Dist. Solapur invites Online applications till last....

Read More »

डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ऑफ फार्मसी, जि. भंडारा येथे पदविका/विविध पदवीधर/M.Pharm/Ph.D. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण २९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

AMCP Dist. Bhandara Recruitment 2024 - Dr. Arun Motghare College of Pharmacy, Dist. Bhandara has arranged interview...

Read More »

इंडो जेनेटिक एग्रो इंडस्ट्रीज, नागपूर येथे १२ वी उत्तीर्ण/Diploma/B.Sc. (Agri.) शिक्षितांसाठी विक्री प्रतिनिधी आणि विपणन विकास अधिकारी पदांच्या एकूण १२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

IGAI Nagpur Recruitment 2024 - Indo Genetic Agro Industries, Nagpur has arranged interview on date 14/06/2024 to fill up posts....

Read More »

भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत १० वी/१२ वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण उमेदवारांसाठी CGEPT-01/2025 द्वारे नाविक (General Duty) आणि यांत्रिक पदांच्या एकूण २६९ भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICG (CGEPT)-01/2025 Notification - Indian Coast Guard (Ministry Of Defence)  invites Online applications in prescribed format...

Read More »

आयुध निर्माण कारखाना चांदा (OFCH), चंद्रपूर येथे रु. ९,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर व सामान्य प्रवाह पदवीधर आणि रु. ८,०००/- शिकाऊ वेतनावर तंत्रिका (पदविकाधारक) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १४० भरती जाहीर

OFCH Apprenticeship 2024 - Ordinance Factory, Chanda, Chandrapur invites Offline applications in the prescribed format...

Read More »

गेनबा सोपानराव मोझे अध्यापक महाविदयालय, पुणे येथे MA/M.Com./M.Sc., M.Ed./Ph.D./M.Lib./MCA/MCM शिक्षितांसाठी प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

GSMAM Pune Recruitment 2024 - Genba Sopanrao Moze Adhyapak Mahavidyalaya, Pune invites Offline applications in prescribed....

Read More »

महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अमरावती येथे १० वी उत्तीर्ण/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी शाखा व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि शिपाई पदांच्या एकूण २० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MFUCBL Amravati Recruitment 2024 - Mahatma Fule Urban Cooperative Bank Ltd., Amravati invites Offline applications till last....

Read More »

रायसिना इंटरनॅशनल स्कूल, जामखेड, जि. अहमदनगर येथे रु. ५,००,०००/- दरवार्षिक वेतनावर पीपीआरटी, पीआरटी आणि टीजीटी पदभरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Raisina International School Recruitment 2024 - Raisina International School invites Online applications in prescribed....

Read More »

श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित, जि. कोल्हापूर येथे १२ वी/ITI उत्तीर्ण/ESM/B.Sc./M.Sc. (Agri.)/M.Com./MBA/BE (Mechanical) शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय आणि श्रमिक कर्मचारीवृंद पदांच्या एकूण २२ भरतींसाठी अर्जाची सूचना

SDVSSKL Dist. Kolhapur Recruitment 2024 - Shree Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana Ltd., Dist. Kolhapur .....

Read More »

श्री. जयंतराव वंजारी इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जि. नागपूर येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधर/D.Ed.,B.Sc./MA/M.Com./M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण २२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

SJWCJC Nagpur Recruitment 2024 - Shri. Jayantrao Wanjari English Public School & Junior College, Dist. Nagpur has arranged interview....

Read More »

SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, धुळे येथे फार्मसी पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षित/इतर पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिव्याख्याता, ग्रंथपाल आणि शिक्षकेतर कर्मचारीवृंद पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SVKM IOP Dhule Recruitment 2024 - Shri Vile Parle Kelawani Mandal's Institute Of Pharmacy, Dhule invites Online & Offline applications.....

Read More »

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत जळगाव महानगरपालिका, जळगाव येथे B.E./B.Tech. (कोणतीही शाखा)/B. Arch./B. Planning/B.Sc. (कोणतीही शाखा) शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

SBM Urban Jalgaon City Coordinator Job 2024 - Municipal Corporation Jalgaon invites Offline applications till last date 19/06/2024 ....

Read More »

MPSC मार्फत PG (Fine Art/Any Branch Of Visual Art) शिक्षितांसाठी रु. १,१८,५००/- ते रु. २,१४,१००/- वेतनावर कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्ग पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MPSC MEAS Director of Art Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format.....

Read More »

बळीराजा करिअर एकेडमी व आमची शाळा कनिष्ठ महाविदयालय, खरपुडी, जि. जालना येथे M.Sc./M.Com., B.Ed. शिक्षितांसाठी विविध शिक्षक पदांच्या एकूण ६ भरती जाहीर

MSSM Dist. Jalna Recruitment 2024 - Marathwada Sheti Sahayya Mandal's Baliraja Career Academy & Amachi Shala Junior College....

Read More »

ग्रेट ब्रिटन स्कूल, नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षित/B.P. Ed./M.P.Ed./BCA/MCA/MCM/D.Ed./B.Ed./M.Ed. शिक्षितांसाठी मुख्याध्यापक, प्राथमिक सहाय्यक/संगणक/क्रीडा शिक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Great Britain School Recruitment 2024 - Great Britain School, Nagpur has arranged interview on date 11/06/2024 to fill up posts.....

Read More »

राष्ट्रीय स्नेही शिक्षण संस्था संचलित श्री बालाजी कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे BA/B.Sc./MA/M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी प्राचार्य, पीजीटी आणि पीआरटी पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Shree Balaji Convent Recruitment 2024 - Rashtriya Snehi Shikshan Sanstha's Shree Balaji Convent & Junior College, Nagpur invites Offline....

Read More »

व्हीएमव्ही वाणिज्य, जेएमटी कला आणि जेजेपी विज्ञान महाविदयालय, नागपूर येथे MA/M.Com./M.Sc./Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

VMV College Nagpur Recruitment 2024 - VMV Commerce JMT Arts & JJP Science College, Nagpur invites Offline applications & has....

Read More »

कृषक शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, आर्वी, जि. वर्धा येथे MA/M.Com./M.Sc./Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी विविध काँट्रीब्युटरी टीचर पदांच्या एकूण २३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

KES ACSC Dist. Wardha Recruitment 2024 - Krishak Education Society's Arts, Commerce and Science College, Arvi, Dist. Wardha...

Read More »

आर.एस.एस.जी.के. अग्रवाल कनिष्ठ महाविदयालय, तुमसर, जि. भंडारा येथे MA/M.Com, B.Ed./M.P.Ed. शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) पदभरती जाहीर

RSSGKAJC Dist. Bhandara Recruitment 2024 - R.S.S.G.K. Agarwal Junior College, Tumsar, Dist. Bhandara has arranged interview....

Read More »

दादा रामचंद बाखरू सिंधू महाविदयालय, पाचपावली, नागपूर येथे MA/M.Sc./ Ph.D., B.Ed. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DRBSMV Nagpur Recruitment 2024 - Dada Ramchand Bakhru Sindhu Mahavidyalaya, Nagpur invites Online applications,,,,,

Read More »

राजुरी स्टील्स अँड टीएमटी बार्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत Diploma/BE/B.Tech./ME/M. Tech. (Civil) शिक्षितांसाठी तांत्रिक विपणन कार्यकारी पदाच्या एकूण ६५ भरती जाहीर

Rajuri Steels Recruitment 2024 - Rajuri Steels & TMT Bars Pvt. Ltd. invites Online applications & has arranged interview on date....

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/M.Sc. (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Telecom./Electri./ Electri. & Electro.)/Ph. D (Microelectronics/VLSI Systems) शिक्षितांसाठी रु. ९.६५/- ते रु. ११.५१/- लाख प्रतिवार्षिक वेतनावर वरिष्ठ प्रकल्प अभियंता (Electronics/VLSI/Microelectronics) पदाच्या २ भरती जाहीर

C-DAC SPE (Electro./VLSI/Microelectro.) Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing invites....

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/MCA (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Telecom./Electri./ Electri. & Electro./Equivalent Fields) शिक्षितांसाठी रु. ७.८६/- ते रु. ८.९४/- लाख प्रतिवार्षिक वेतनावर प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण ३६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

C-DAC Project Engineer Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing (C-DAC) invites Online applications....

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/ME/M.Tech./MCA (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Telecom./Electri./ Electri. & Electro./VLSI/Ph.D. (Microelectronics) शिक्षितांसाठी रु. १७.५२ लाख प्रतिवार्षिक वेतनावर प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

C-DAC Project Manager Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing (C-DAC) invites Online applications.....

Read More »

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/ME/M.Tech. (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Comm./Electri./ Electri. & Electro./VLSI/Ph.D. (Microelectronics) शिक्षितांसाठी रु. १७.५२ लाख प्रतिवार्षिक वेतनावर कार्यक्रम व्यवस्थापक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

C-DAC Program Manager Recruitment 2024 - Centre for Development of Advanced Computing (C-DAC) invites Online applications...

Read More »

एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत पदवीधरांसाठी क्रेडिट अधिकारी, लिपिक, विक्री अधिकारी आणि बचतगट अधिकारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

LKP Multi State Recruitment 2024 - LKP Multi State Cooperative Credit Society Limited, Solapur has arranged interview on date....

Read More »

शासकीय विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे विज्ञान पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण २२ भरती जाहीर

GIS Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2024 - Government Institute of Science, Chhatrapati Sambhajinagar has arranged....

Read More »

नूतन आदर्श कला, वाणिज्य आणि श्रीमती मणिबेन हरिलाल वेगड विज्ञान महाविदयालय, जि. नागपूर येथे कला आणि विज्ञान पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण १९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NAC Nagpur Recruitment 2024 - Nutan Adarsh Arts, Comm. & Smt. Maniben Harilal Wegad Science College, Umrer, Dist. Nagpur invites....

Read More »

न्यू एरा इंग्लिश स्कूल, नागपूर येथे किमान ८ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक/क्रीडा शिक्षक, लिपिक/रिसेप्शनिस्ट (महिला), चपराशी (महिला) आणि सुरक्षा रक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

NEES Nagpur Recruitment 2024 - New Era English School, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date....

Read More »