JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय दन्त महाविदयालये आणि रुग्णालये येथे रु. ५७,७००/- ते रु. २,११,५००/- वेतनावर सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण १२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MMERS Dental AP Recruitment 2024

MPSC MMERS Dental AP Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 29/1/2024 to fill up posts of Assistant Professor, Group-B in Government Dental Colleges & Hospitals under Directorate Of Maharashtra Medical Education and Research under Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra. There are 12 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत महाराष्ट्र वैदयकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत शासकीय दन्त महाविदयालये आणि रुग्णालये येथे विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्ग पदभरतीसाठी दि. २९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC MMERS Dental Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Assistant Professor, Group-B.
  • Total no. of posts – 12 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Last date for applications – 29/1/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendim

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *