वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MSEDCL कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध

MSEDCL Jr. Assistant (Accounts) Admit Card 2024: महावितरण (MSEDCL) अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लेखा) ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

MSEDCL Junior Assistant (Accounts) प्रवेशपत्र जारी!!
प्रवेशपत्र डाउनलोड येथे क्लिक करा

About Majhi Naukri

Check Also

Job Vacancy in Goa 2025

गोव्यात विविध सरकारी खात्यात २६१८ पदे रिक्त ; जाणून घ्या सविस्तर !

गोव्या मध्ये विविध सरकारी खात्यात सुमारे २,६१८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची भरती कशी आणि कधी होईल या बद्दल सविस्तर जाणून घ्या.  राज्यातील ३५ सरकारी खात्यांमध्ये अजूनही २,६१८ पदे रिक्त असून, यामध्ये सर्वाधिक पदे वीज विभागात ५९७, वन विभागात ३०९ आणि सार्वजनिक बांधकाम विभागात २६५ पदे रिक्त असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. ही माहिती आमदार वीरेश बोरकर यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *