JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) येथे अभियांत्रिकी/विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५५,०००/- दरमहा विदयावेतनावर कार्यकारी प्रशिक्षणार्थी-२०२४ (औदयोगिक आणि अग्नी सुरक्षा) पदाच्या एकूण १० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NPCIL ET (I&FS) Recruitment 2024

NPCIL ET (I&FS) Recruitment 2024 – Nuclear Power Corporation Of India Limited invites  Online applications till last date 26/03/2024 from Indian Nationals for the post of Executive Trainees-2024 in Industrial & Fire Safety Discipline. There are 10 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी-२०२४ (औदयोगिक आणि अग्नी सुरक्षा) पदभरतीसाठी दि. २६/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती कार्यकारी प्रशिक्षणार्थी (औदयोगिक आणि अग्नी सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २६/०३/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • विदयावेतन – रु. ५५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PWBD/ESM/DODPKIA/महिला उमेदवार/NPCIL कर्मचारी वगळून)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.npcilcareers.co.in/ आणि https://npcil.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.npcilcareers.co.in/.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – जून २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात. (प्रस्तावितपणे)
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.npcilcareers.co.in/ आणि https://npcil.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NPCIL ET (I&FS) Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Executive Trainee (Industrial & Fire Safety).
  • Total no. of vacancies – 10 posts.
  • Stipend – Rs. 55,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website. 
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PWBD/ESM/DODPKIA/Women candidates/Employees of NPCIL are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • Last date for application fee payment – 26/03/2024.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.npcilcareers.co.in/ & https://npcil.nic.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://www.npcilcareers.co.in/.
  • Last date for applications – 26/03/2024 till 17.00 pm.
  • Interview date & time (Tentative) – 2nd week of June, 2024.
  • Venue – Ref. PDF/Visit website. 
  • For updates about said recruitment visit website – https://www.npcilcareers.co.in/ & https://npcil.nic.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *