Table of Contents
KVIC Mumbai Job Recruitment 2023
KVIC Mumbai Job Recruitment 2023 – Khadi & Village Industries Commission, Mumbai invites Online applications in prescribed format till last date 30/9/2023 & has arranged CBT in October/November 2023 (Tentatively) for the posts of Assistant Director-I reserved for persons belonging to Other Backward Class (OBC) category under Direct Recruitment. There are 12 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सरळ सेवाभरती अंतर्गत इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असलेल्या सहाय्यक संचालक-I पदभरतीसाठी दि. ३०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि प्रस्तावितपणे ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३ मध्ये संगणक आधारित चाचणी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक संचालक-I |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १२ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/९/२०२३ रात्री ११.४५ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (PWD/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.kvic.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.kvic.gov.in/.
- संगणक आधारित चाचणी परीक्षा – ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३. (प्रस्तावितपणे)
- पत्ता – संचालक (प्रशासन आणि मनुष्यबळ), खादी आणि ग्रामोद्योग आयोग,ग्रामोदय, ३, इर्ला रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई- ४०००५६ (महाराष्ट्र)
- सदर पदनियुक्तीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.kvic.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
KVIC Mumbai Job Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- Total no. of vacancies – 12 posts. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification –
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 1000/- (PWD/Women candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.kvic.gov.in/
- Mode of application – Online.
- Application link – https://www.kvic.gov.in/.
- Address – Director (Administration & HR), Khadi & Village Industries Commission, Gramodaya, 3, Irla Road, Vile Parle (W), Mumbai 400 056 (Maharashtra)
- Last date for applications – 30/9/2023 till 11.45 pm.
- CBT Exam date – October/November 2023. (Tentatively)
- For updates about said recruitment visit website – https://www.kvic.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.