JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, यवतमाळ येथे NHM आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत एकूण ६३ विविध वैद्यकीय विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Yavatmal Job Recruitment 2023

NHM Yavatmal Job Recruitment 2023 – Executive Officer, District Council, Yavatmal has arranged interview on date 13/9/2023 for the the posts of Medical Specialist & Medical Officer (MBBS) under National Health Mission & 15th Finance Commission. There are 63 vacancies. The job location is Yavatmal District. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत येथे विविध वैद्यकीय विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. १३/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद यवतमाळ भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६३ जागा 
नोकरीचे ठिकाण यवतमाळ जिल्हा 
अर्ज पद्धती व्यक्तिशः  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची तारीख  दि. १३/९/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा http://zpyavatmal.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/९/२०२३  दुपारी १.०० वाजता. 
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, यवतमाळ.

NHM Yavatmal Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Yavatmal District. (Ref. PDF/Visit website)
  • Name of the post –
  • Total vacancies – 63 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – http://zpyavatmal.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Date for application – 13/9/2023 9.00 am to 1.00 pm.
  • Interview date & time – 13/9/2023  9.00 am to 1.00 pm.
  • Venue – Office Of Chief Executive Officer, District Health officer, Near Bhave Mangal Karyalay, District Council, Yavatmal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *