JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे महानगरपालिका (TMNC), ठाणे येथे NTEP अंतर्गत वरिष्ठ वैदयकीय अधिकारी-डीआरटीबी केंद्र आणि क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NTEP TMNC Recruitment 2024

NTEP TMNC Recruitment 2024 – Thane Municipal Corporation, Integrated Health & Family Welfare Society invites Offline applications in prescribed format till date 25/1/2024 for the posts of Senior Medical Officer DRTB Centre & TB Health Visitor (TBHV) for National TB Eradication Program (NTEP). There are totalvacant seats. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below. 

ठाणे महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (NTEP) येथे वरिष्ठ वैदयकीय अधिकारी-डीआरटीबी केंद्र आणि क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, ठाणे महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ वैदयकीय अधिकारी-डीआरटीबी केंद्र २) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे
अर्ज पद्धती टपाल/कुरिअर/प्रत्यक्ष.
अर्जाची शेवटची तारीख दि. २५/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ वैदयकीय अधिकारी-डीआरटीबी केंद्र – ७० वर्षांपर्यंत 
    • क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ वैदयकीय अधिकारी-डीआरटीबी केंद्र – रु. ६०,०००/- दरमहा.
    • क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) – रु. २०,१०५/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (NTEP) कार्यालय, चौथा मजला, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे – ४००६०२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://thanecity.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NTEP TMNC Recruitment 2024

  • Place of recruitment – Thane.
  • Posts Name – 1) Senior Medical Officer DRTB Centre 2) TB Health Visitor (TBHV)
  • Total no. of seats – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Medical Officer DRTB Centre – Rs. 60,000/- pm.
    • TB Health Visitor (TBHV) – Rs. 20,105/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Medical Officer DRTB Centre – Up to 70 years.
    • TB Health Visitor (TBHV) – 38 years (UR) & 43 years (Reserved class).
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Mode of application – By Post/Courier/In Person.
  • Address for application – Office Of National TB Eradication Program, 4th Floor, Health Department, Mahanagarpalika Bhawan, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane – 400602.
  • Last date for application – 25/1/2024 till 5.00 pm. (Only on working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://thanecity.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *