Table of Contents
BEL Apprenticeship 2024
BEL Apprenticeship 2024 – Bharat Electronics Limited, Bengaluru has arranged interview on date 2/12/2024 for the Engagement of ITI Apprentices at Bengalore Complex Unit. The training location is Bangalore. The Official website & PDF/Advertise is given below.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बंगळुरू संकुल येथे ITI शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | ITI शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | बंगळुरू. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २/१२/२०२४. |
मुलाखतीचे ठिकाण | (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
- वयोमर्यादा – २१ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- शिकाऊ वेतन – रु. १०,३३३/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bel-india.in येथे भेट दया.
- पत्ता – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पो. ऑ., बंगळुरू – ५६००१३.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bel-india.in येथे वेळोवेळी भेट दया.
BEL Apprenticeship 2024
- Training Place – Bangalore
- Posts Name – ITI Apprentice.
- Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Stipend – Rs. 10,333/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 21 Years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, other details ref. PDF/visit website – https://bel-india.in.
- Venue – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Interview date & time – 2/12/2024.
- For updates about said recruitment visit website – https://bel-india.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.