Table of Contents
NCR RRC Prayagraj SGQ Recruitment 2023
NCR RRC Prayagraj SGQ Recruitment 2023 – North Central Railway, Railway Recruitment Cell, Prayagraj invites Online applications from date 25/11/2023 to 24/12/2023 to fill up posts in Level 2 & Level 1 against Scouts & Guides Quota through written examination for candidates found eligible for the year 2023-24 over North Central Railway. There are total 8 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
उत्तर मध्य रेल्वे भरती सेल, प्रयागराज यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२३-२०२४ साठी स्काऊट्स आणि गाईडस राखीव वर्गातून श्रेणी-२ आणि श्रेणी-१ पदभरतीसाठी दि. २५/११/२०२३ आणि दि. २४/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मध्य रेल्वे, मुंबई स्काऊट्स आणि गाईडस राखीव वर्ग भरती २०२३
या पदांसाठी भरती श्रेणी-२ (गट – क) आणि श्रेणी-१ (गट – ड) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ८ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी तारीख दि. २५/११/२०२३ आणि दि. २४/१२/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- श्रेणी-१ – १८-३३ वर्षे.
- श्रेणी-२ – १८-३० वर्षे.
- परीक्षा शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा https://www.rrcpryj.org/ आणि https://ncr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.rrcpryj.org/.
- प्रस्तावित परीक्षेची तारीख – PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पद्भ्रतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.rrcpryj.org/ आणि https://ncr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NCR RRC Prayagraj SGQ Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Name of the posts – Level-1 & Level-2 against Scouts & Guides Quota.
- No. of vacancies – 8 posts
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Level-1 – 18-33 years
- Level-2 – 18-30 years
- Examination fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.rrcpryj.org/ & https://ncr.indianrailways.gov.in/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.rrcpryj.org/.
- Date for application – 25/11/2023 to 24/12/2023 till 23.59 pm.
- Tentative date of Written Test – Ref. PDF/Visit website.
- For updates about said recruitment visit website – https://www.rrcpryj.org/ & https://ncr.indianrailways.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.