JOIN Telegram
Monday , 6 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत विविध ४६ वैद्यकीय विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM Parbhani Job Recruitment 2023 - Health Department, District Council, Parbhani has arranged interview on date 13/6/2023 for...

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) अंतर्गत १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. २८,६३८/- ते रु. ७४,४३२/- पर्यंतच्या वेतनावर वैज्ञानिक अधिकारी (ब), वैज्ञानिक सहाय्यक (ब), प्रयोगशाळा सहाय्यक (क), कार्य सहाय्यक पदांच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

TIFR Job Recruitment 2023 - Tata Institute Of Fundamental Research invites Online & Offline* applications in prescribed...

Read More »

पश्चिम रेल्वे अंतर्गत सर्वेक्षण आणि बांधकाम (भूमीसंपादन) कामाकरिता महसूल/वन विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी पुनःसेवाभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

Western Railway Mumbai Recruitment 2023 - Western Railway, Mumbai invites Online applications as well as Offline applications...

Read More »

PM-POSHAN योजना, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २०,६५०/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

DC Gondia Job Recruitment 2023 - Education Officer, Education Department (Primary) District Council, Gondia invites Offline...

Read More »

NKP SIMS व RC आणि LMH, नागपूर येथे येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/रीडर, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता, ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर पदांच्या ४६ भरतीसाठी जाहिरात प्रकाशित

NKPSIMS Nagpur Job Recruitment 2023 - NKP SIMS & RC and LMH, Nagpur invites Offline applications till last date 15/6/2023 to...

Read More »

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA), महाराष्ट्र राज्य, पुणे नामिकसूची अंतर्गत शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी भरती अर्जाची जाहिरात प्रकाशित

SCEA Pune Job Recruitment 2023 - State Co-operative Election Authority, Maharashtra State, Pune invites Online/Offline applications...

Read More »

ICMR-NIV, मुंबई येथे माध्यमिक शालेय शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५, ८००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ४ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICMR-NIV Mumbai Job Recruitment 2023 - Indian Council Of Medical Research-National Institute Of Virology, Mumbai unit...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, पुणे अंतर्गत रु. १५,५००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS), टीबी हेल्थ व्हिजिटर (TBHV) पदांच्या विविध १९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM MNC Pune Job Recruitment 2023 - Health Department, Municipal Corporation, Pune invites  Offline applications in...

Read More »

महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB), मुंबई येथे रु. ३५,४००/- ते रु. ६७,७००/- पर्यंतच्या वेतनावर प्रापण अभियंता, लेखा अधिकारी, लेखापाल पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Maha MMB Job Recruitment 2023 - Maharashtra Maritime board, Mumbai invites Online/Offline applications till last...

Read More »

जिल्हा न्यायालय, यवतमाळ आस्थापनेवर ८ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर सफाईगार पदाच्या ९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DSC Yavatmal Job Recruitment 2023 - Manager, District & Session Court, Yavatmal invites Offline applications in prescribed...

Read More »

आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पुणे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २६,०००/- दरमहा वेतनावर आरोग्य सहाय्यक आणि रु. २७,०००/- दरमहा वेतनावर निरीक्षक (आरोग्य निरीक्षक दर्जा) पदांच्या ३२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

PCMC Job Recruitment 2023 - Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications in prescribed...

Read More »

भारतीय गुप्तचर विभाग (IB) अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक/विज्ञान-तंत्रज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर कनिष्ठ गुप्तचर अधिकारी श्रेणी-II/तांत्रिक (JIO-II/Tech) पदाच्या ७९७ भरतींसाठी परीक्षा प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

IB Examination Notification 2023 - Intelligence Bureau, Government Of India invites Online applications from...

Read More »

फराटे पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जि. पुणे येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी ४६ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Pune ITI Job Recruitment 2023 - Shree Wagheshwar Gramvikas Pratishthan, Dist. Pune invites Online/Offline applications...

Read More »

मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च [MIMR], औरंगाबाद येथे संचालक/प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MIMR Aurangabad Job Recruitment 2023 - Marathwada Institute of Management and Research - [MIMR], Aurangabad...

Read More »

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत विज्ञान पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा विद्यावेतनावर असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (ACT) पदाच्या ३० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NTPC Job Recruitment 2023 - National Thermal Power Corporation Ltd.  invites Online applications in prescribed format from eligible...

Read More »

जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु.), ता. जि. लातूर येथे पालक – पर्यवेक्षक (वसतिगृह) स्त्री आणि पुरुष पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Jankalyan Vidyalaya Latur Job Recruitment 2023 - Jankalyan Nivasi Vidyalaya, Harangul (Bk.), Tq. Dist. Latur has arranged...

Read More »

ISRO-SAC, अहमदाबाद येथे १० वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर स्वयंपाकी, हलके वाहन चालक ‘ए’ आणि रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- सहाय्यक (राजभाषा) पदांच्या ९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ISRO-SAC Job Recruitment 2023 - Indian Space Research Organisation's (ISRO-SAC) constituent centre Space Application Centre...

Read More »

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान (IITM), पुणे येथे पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक पदावर नोकरीची संधी

IITM Pune Vacancy 2021

IITM Pune Job Recruitment 2023 - Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Offline applications in prescribed...

Read More »

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान (IITM), पुणे येथे पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १६,०००/- ते रु. ५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर कार्यक्रम अधिकारी, माहिती तंत्रज्ञान/GIS अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IITM Pune Job Recruitment 2023 - Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Offline applications in prescribed...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL), मुंबई अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक रु. २५,०००/- दरमहा वेतनावर १४० विविध एअरक्राफ्ट तंत्रज्ञ (A&C and Avionics) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

AIESL Mumbai Job Recruitment 2023 - Air India Engineering Services Limited invites Online applications till last...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत १२७ विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरतींसाठी अर्जाची प्रकाशित

NHM Solapur Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Health Department...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत आकर्षक वेतनावर १७१ विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी अंतर्गत नोकरीची संधी

NHM DC Pune Job Recruitment 2023 - National Health Mission, District Health Society, District Council, Pune invites Offline...

Read More »

DRDO RAC अंतर्गत मुंबई येथे रु. ९०,७८९/- ते रु. २,२०,७१७/- पर्यंतच्या वेतनावर विविध १२ प्रकल्प वैज्ञानिक पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

DRDO RAC Job Recruitment 2023 - Defence Research and Development Organisation Recruitment & Assessment Center invites Online...

Read More »

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर गट-क संवर्गातील ४४६ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AHD Mumbai Job Recruitment 2023 - Department Of Animal Husbandry, Govt. Of Maharashtra, Mumbai invites Online...

Read More »

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMU), नांदेड येथे ७ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. २४,०००/- पर्यंतच्या वेतनावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SRTMU Nanded Job Recruitment 2023 - Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded invites Online applications till last...

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक मनुष्यबळ/अध्ययेता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DIAT Pune Recruitment 2023 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर निम्नसंवर्गातून कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे पदनाम – लिपिक) पदाच्या ११७८ भरतींसाठी प्रवेश परीक्षा अर्जाची सूचना

BMC Job Recruitment 2023 - BruhanMumbai Municipal Corporation invites Online applications from date 27/5/2023 to 16/6/2023 & has...

Read More »

श्री हरिहरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, जि. अहमदनगर येथे सहशिक्षक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या १८ भरती अंतर्गत नोकरीची संधी

Adinath Krushi Adinath Nagar Job Recruitment 2023 - Adinath Krushi Vikas Pratishthan Adinath Nagar invites Online...

Read More »

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जि. अहमदनगर येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी शाखा प्रमुख, लिपिक, शिपाई पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MNSPM Dist. Ahmednagar Job Recruitment 2023 - Malganga Nagri Sahkari Patsanstha Limited, Noghoj, Tq. Parner...

Read More »

ISRO-ICRB अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ५६,१००/- दरमहा वेतनावर विविध ३०३ वैज्ञानिक/अभियंता ‘एससी’ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

ISRO ICRB Job Recruitment 2023 - Indian Space Research Organization, ISRO Centralised Recruitment Board (ISRO-ICRB) invites...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), पुणे परिमंडळ, पुणे येथे रु. २५,०००/- दरमहा वेतनावर परिचर्या प्रशिक्षक/परिचर्या अधिकारी आणि रु. १५,५००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Pune Job Recruitment 2023 - National Health Mission, Health Services, Pune Circle, Pune invites Offline applications...

Read More »

श्री गजानन महाराज कला, विज्ञान आणि फॅशन डिझायनिंग महिला महाविद्यालय, जि. नाशिक येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई पदाच्या २२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

GVSS Nashik Job Recruitment 2023 - Gramin Vikas Shikshan Sanstha, Nashik's Shri Gajanan Maharaj Arts, Science...

Read More »

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत आकर्षक वेतनावर विविध अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या २४० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

PNB Job Recruitment 2023 - Punjab National Bank invites Online applications in prescribed format till last date 11/6/2023 & has...

Read More »

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान (IIITN) , नागपूर येथे रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर विद्युत, स्थापत्य, प्रशासन विभागात कनिष्ठ अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Job Recruitment 2023 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications...

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई येथे १० उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी रु. २२,०००/- ते रु. ८५,५५६/- पर्यंतच्या वेतनावर १९ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

TIFR Mumbai Job Recruitment 2023 - Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites Online & Offline* applications...

Read More »

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES), पुणे मार्फत फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे (स्वायत्त) – कनिष्ठ महाविद्यालय विंग येथे विविध सहाय्यक शिक्षक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DES Pune Job Recruitment 2023 - Deccan Education Society, Pune invites Online applications followed by Offline...

Read More »

राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत अध्यक्ष तसेच सदस्य – राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि सदस्य – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग पदांच्या ११२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahafood Mumbai Notification 2023 - Joint Secretary, Food, Civil Supplies & Consumer Protection Department, Manatralaya...

Read More »

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) येथे आकर्षक वेतनावर विविध उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक पदाच्या १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

NPCIL Job Recruitment 2023 - Nuclear Power Corporation Of  India Limited invites  Online applications till...

Read More »

राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड, पेठ, जि. सांगली अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वाशी, नवी मुंबई शाखा येथे शाखा व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी  

RSBL Dist. Sangli Job Recruitment 2023 - Rajarambapu Sahakari Bank Limited, Peth, Dist. Sangli invites Online applications till...

Read More »

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (NIEPA), नवी दिल्ली येथे पदवीधर उमेदवारांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ब’ गट – ‘क’ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NIEPA New Delhi Job Recruitment 2023 - National Institute of Educational Planning and Administration invites Online...

Read More »

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत भारत सरकारच्या विविध मंत्रालय/विभागांमध्ये रु. १,४३,०००/- ते रु. २,६६,०००/- पर्यंतच्या वेतनावर २० विविध संयुक्त सचिव आणि संचालक/उपसचिव पदभरतीसाठी नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

UPSC Job Recruitment 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format...

Read More »

प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय येथे सेवानिवृत्त शासकीय सेवकांची नामिकसूची अंतर्गत भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahaforest Nagpur Job Recruitment 2023 - Deputy Forest Conservator, Forest Department Nagpur invites Offline applications...

Read More »

चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, चंद्रपूर येथे रु. १२,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक पदभरती जाहीर

CFAADM Chandrapur Job Recruitment 2023 - Chandrapur Forest Academy of Administration, Development and Management..

Read More »

सद्गुरू प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, जि. सांगली येथे ४ थी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी रु. १६,६००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर महिला स्वयंपाकी आणि सहाय्यक शिक्षक – प्राथमिक शाळा शिक्षक/माध्यमिक शाळा शिक्षक पदाच्या १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SJMSS Sangli Job Recruitment 2023 - Secretory, Sadguru Jangali Maharaj Shikshan Sanstha, Dist. Sangli invites Offline applications...

Read More »

ग्रामपंचायत हरवळे, डिचोली-गोवा येथे चालक, अकुशल कामगार, कुशल (लिपिक) पदभरती अंतर्गत रोजंदारीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखतीची सूचना

Goa Grampanchayat Job Recruitment 2023 - Sarpanch, Village Panchayat Harvalem, Bicholim-Goa has arranged interview for...

Read More »

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत रु. २७,५००/- दरमहा विद्यावेतनावर कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (मनुष्य संसाधन) पदाच्या ४६ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

PGCIL Job Recruitment 2023 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications from eligible candidates...

Read More »

वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ११,२५०/- २५ दिवसांचे वेतनावर १४ डास उत्पत्ती स्थाने तपासनीस पदाच्या भरती अंतर्गत नोकरीची संधी

VVCMC Job Recruitment 2023 - Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed...

Read More »

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागपूर विभाग प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी रु. ५०,०००/- ते रु. ५५,०००/- वेतनावर विभागीय तांत्रिक तज्ज्ञ पदावर नोकरीची संधी

MCA Nagpur Job Recruitment 2023 - Administration, Municipal  Council, Nagpur Division, Nagpur  invites Online applications..,

Read More »