JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

झारखंड गृह रक्षा वाहिनी, कोडरमा येथे कोडरमा जिह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून ग्रामीण आणि शहरी गृह रक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

JHGWD Koderma Notification 2023 - Zarkhand District Home Guard Wing, Koderma invites Offline applications in prescribed...

Read More »

शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी २५ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SCP Dist. Kolhapur Job Recruitment 2023 - Karmaveer Vitthal Ramji Shinde Shikshan Sanstha's Shivraj College Of Pharmacy, Gadhinglaj...

Read More »

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), दिल्ली येथे रु. १,०५,०००/- ते रु. २,२०,०००/- वेतनावर १५२ उच्च कार्यक्रम प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, प्रशिक्षक विविध श्रेणी पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SAI Delhi Job Recruitment 2023 - Sports Authority Of India, Delhi invites Online & Offline applications in the prescribed format...

Read More »

सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय नामिकसूची तयार करण्यासाठी १८ विविध मानद वैद्यकीय तज्ज्ञपदभरतीसाठी अर्जाची सूचना

MNC Thane Job Recruitment 2023 - Public Health Department, Thane Municipal Corporation, Thane invites Offline applications...

Read More »

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), धुळे येथे ११० अभियांत्रिकी पदवीधर/तांत्रिक पदविका/तांत्रिक व्होकेशनल/आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

MSRTC Dhule Apprenticeship Notification 2023 - Maharashtra State Road Transport Corporation, Dhule invites Offline applications...

Read More »

आयुध निर्माण कारखाना, भंडारा येथे अभियांत्रिकी पदवीधर आणि तंत्रिका पदविकाधारक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Ordinance Factory Bhandara Recruitment 2023 - Ordinance Factory Bhandara invites Offline applications in the prescribed format...

Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इन्स्ट्रूमेंट्स, मुंबई (IDEMI) येथे आयटीआय उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी १४ विविध Ad-hoc पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IDEMI Job Recruitment 2023 - Institute For Design Of Electrical Measuring Instruments, Mumbai (IDEMI) invites Online applications...

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे ११ विविध शैक्षणिक आणि कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

PDVPVPP Amravati Job Recruitment 2023 - Dr. Panjabrao Deshmukh Administrative Academy, Prabodhini, Amravati invites Offline...

Read More »

जनरल इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC Re), मुंबई येथे रु. ८५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक व्यवस्थापक-वित्त (श्रेणी-I) पदाच्या १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GIC Mumbai Job Recruitment 2023 - General Insurance Corporation Of India (GIC Re) invites applications till last date 27/2/2023 for...

Read More »

GSBB गोवा येथे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २४,११८/- दरमहा वेतनावर कनिष्ठ श्रेणी लिपिक पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

GSBB Goa Job Recruitment 2023 - Goa State Biodiversity Board (GSBB), Goa has arranged an interview on the date 6/3/2023 for...

Read More »

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग अँड रिसर्च (SAMEER), मुंबई येथे ४२ आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी मुलाखतीची सूचना

SAMEER Mumbai Apprenticeship Notification 2023 - Society For Applied Microwave Electronics Engineering & Research, Mumbai...

Read More »

महापारेषण, कळवा कार्यालय अंतर्गत वीजतंत्री आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ८७ आयटीआय वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahapareshan Kalwa Apprenticeship Notification 2023 - Mahapareshan, Kalwa invites Online applications & Offline applications...

Read More »

आर्मी २२ मुख्यालय संचार नियंत्रण गट अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर १३५ विविध गट क पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Army HQ 22 Job Recruitment 2023 - Army HQ 22 Movement Control Group Commander invites Online/Offline applications in prescribed format...

Read More »

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) येथे १२ वी/आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ४४,९००/- वेतनावर १९३ विविध निमवैद्यकीय आणि शिकाऊ उमेदवार पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NPCIL Job Recruitment 2023 - Nuclear Power Corporation Of  India Limited invites  Online applications from date 28/2/2023 for...

Read More »

माळेगाव महानगरपालिका अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १४,०००/- वेतनावर अग्निशमन विमोचक पदाच्या ५० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MNC Malegaon Job Recruitment 2023 - Establishment Department, Municipal Corporation, Malegaon has arranged interview...

Read More »

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ठाणे येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय २८ अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Collector Office Thane Notification 2023 - Collector Office cum District Magistrate Office, Thane invites Offline applications in prescribed format...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), गोवा अंतर्गत ७/१०/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. १५,०००/- वेतनावर विविध १२ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NTEP Goa Job Recruitment 2023 - Directorate Of Health Services Panaji, Goa under NHM has arranged interview on...

Read More »

खडकी छावणी परिषद (KCB), पुणे येथे ७/८/१०/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर ९१ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी आणि वैद्यकीय पदभरतीची सूचना

KCB Pune Job Recruitment 2023 - Kirkee Cantonment Board, Kirkee, Pune invites Online/Offline applications in prescribed format...

Read More »

इंडियन बँक अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर/उच्च शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर विविध विशेषज्ञ अधिकारी पदाच्या २०३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Indian Bank Job Recruitment 2023 - Indian Bank invites Online applications till last date 16/02/2023 to 28/02/2023 for...

Read More »

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर येथे प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur Job 2023 - All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications till the last date 06/03/2023...

Read More »

IBPS अंतर्गत पदवीधर, पदव्युत्तर आणि उच्च शिक्षित उमेदवारांसाठी रु. ५६,०००/- ते रु, १,४५,०००/- पर्यंतच्या वेतनावर ४ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

IBPS Job Recruitment 2023 - Institute Of Banking Personnel Selection invites Online applications till last date 21/2/2023 for...

Read More »

दूरसंचार विभाग, पुणे येथे रु. ४४,९००/- ते रु. १,५१,१००/- वेतनावर सहाय्यक संचालक आणि कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी पदाच्या १३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DoT Pune Job Recruitment 2023 - Department Of Telecommunications, Pune invites Offline applications in prescribed format...

Read More »

सेंट व्हिन्सेंट पॅलॉटी स्कूल, रनाळा, कामठी, नागपूर येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SVPS Ranala Kamptee Nagpur Job Recruitment 2023 - St. Vincent Pallotti School, Ranala, Kamptee, Nagpur invites Offline applications...

Read More »

हेक्झावेअर, नागपूर येथे १२ वी उत्तीर्ण आणि त्यापेक्षा अधिक शिक्षित उमेदवारांसाठी ग्राहक सेवा कर्मचारीवृंद पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Hexaware Nagpur Job Recruitment 2023 - Hexaware, Nagpur has arranged interview on date 7/2/2023, 8/2/2023, 9/2/2023 for...

Read More »

श्रेयम कंसल्टंट्स प्रा. लि., नागपूर येथे विपणन कार्यकारी (पुरुष/स्त्री), टेलीकॉलर एक्झिक्युटिव्ह (स्त्री), रनर्स/ऑफिस बॉईज पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

SCPL Nagpur Job Recruitment 2023 - Shreyam Consultants Pvt. Ltd., Nagpur has arranged interview on date 7/2/2023 for...

Read More »

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), पुणे येथे १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर गट ‘क’ पदाच्या विविध ११९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

CME Pune Job Recruitment 2023 - College Of Military Engineering, Pune invites Online & Offline* applications till...

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU), नागपूर अंतर्गत महाविद्यालयांत १२ वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. १,७७,५००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ आणि वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, फोरमन, सहाय्यक कुलसचिव पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

RTMNU Nagpur Job Recruitment 2023 - Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Offline applications...

Read More »

ECHS पॉलिक्लिनिक पुणे आणि सोलापूर येथे किमान शिक्षित ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी २५ विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय, बिगर वैद्यकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ECHS Pune Job Recruitment 2023 - ECHS, Station Cell invites Offline applications in prescribed format till last date 5/2/2023 & has...

Read More »

सीमा सुरक्षा बळ (BSF) अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २७,१००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) आणि कॉन्स्टेबल (केनेलमन) पदाच्या २६ जागांवर भरती जाहीर

BSF Job Recruitment 2023 - Directorate General Border Security Force, Ministry Of Home Affairs, Government Of India invites Online applications...

Read More »

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत गोवा येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. १४,६१०/- ते रु. ४५,०००/- वेतनावर ३८६ विविध पदभरतींअंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIASL Job Recruitment 2023 - Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed format & has...

Read More »

सीमा सुरक्षा बळ (BSF) अंतर्गत १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या १४१० भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BSF Job Recruitment 2023 - Border Security Force, Ministry Of Home Affairs, Government Of India invites Online applications...

Read More »

नगरपरिषद कार्यालय, शिरूर, घोडनदी, जि. पुणे येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर शहरस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC) येथे स्थापत्य अभियंता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MC Shirur Dist. Pune Job Recruitment 2023 - Shirur Municipal Council, Ghodnadi, Dist. Pune invites Offline applications...

Read More »

साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (SECL) अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर ४०५ मायनिंग सरदार तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘क’ आणि उपसर्वेक्षक तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘क’ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NCL Vacancy 2021

SECL Bilaspur Job Recruitment 2023 - South Eastern Coalfields Limited invites Online applications in prescribed format...

Read More »

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ता. कराड, जि. सातारा अंतर्गत पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव वैद्यकीय अधिकारी आणि उपजीविकातज्ज्ञ पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

STRCFK Dist. Satara Job Recruitment 2023 - Office of Deputy Director Sahyadri Tiger Project Sahyadri Tiger Reserve Conservation...

Read More »

महावितरण कार्यालय, औरंगाबाद येथे प्रशिक्षण सत्र २०२३ साठी ७४ आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran Aurangabad Apprenticeship Notification 2023 - Mahavitaran Office, Aurangabad invites Online applications...

Read More »

श्री बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर/सेवानिवृत्त उमेदवारांसाठी कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SBBB Dist. Kolhapur Job Recruitment 2023 - Shri Bahubali Bramhcharya Ashram, Hatkanangle, Dist. Kolhapur invites Offline...

Read More »