JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय मानक ब्युरो (BIS) दक्षिण विभागीय कार्यालय अंतर्गत M.B.A./MSW/Mass Communication शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर सल्लागार (गुणवत्ता विकास) पदाच्या एकूण १६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BIS SPC SRO Recruitment 2024

BIS SPC SRO Recruitment 2024 – Bureau of Indian Standards (BIS), Southern Regional Office, Chennai invites Online applications in prescribed format till last date 16/8/2024 to fill up posts of Consultant (Standard promotion) in BIS. There are total 16 vacancies. The job location is Chennai, Coimbatore, Madurai, Bengaluru, Hyderabad, Vijayawada, Kochi & Hubli. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय मानक ब्युरो (BIS), दक्षिण विभागीय कार्यालय, चेन्नई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई, बंगळुरू, हैदराबाद, विजयवाडा, कोची आणि हुबळी येथे सल्लागार (गुणवत्ता विकास) पदभरतीसाठी दि. १६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय मानक ब्युरो (BIS) भरती २०२४

या पदांसाठी भरती सल्लागार (गुणवत्ता विकास)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण चेन्नई, मदुराई, बंगळुरू, हैदराबाद, विजयवाडा, कोची आणि हुबळी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/०८/२०२४. 
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – लागू नाही. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.bis.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.bis.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.bis.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

BIS SPC SRO Recruitment 2024

  • Recruitment place – Chennai, Coimbatore, Madurai, Bengaluru, Hyderabad, Vijayawada, Kochi & Hubli.
  • Posts’ name – Consultant (Standard promotion).
  • Total vacancies – 16 posts.
  • Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Nil. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.bis.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.bis.gov.in/.
  • Last date for application – 16/8/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.bis.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *