JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), सिंधुदुर्ग अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर/उच्च शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर विविध ७३ बिगर वैद्यकीय पदभरती अंतर्गत नोकरीची संधी आणि वैद्यकीय पदभरतींची सूचना

NHM DC Sindhudurg Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Sindhudurg....

Read More »

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV), दापोली, जि. रत्नागिरी येथे आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर/ उच्च पदवीधर उमेदवारांसाठी रु. २९,९२८/- ते रु. ८६,१६९/- वेतनावर नोकरीची संधी

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023 - College of Agricultural Engineering & Technology, Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli, Dist. Ratnagiri...

Read More »

दिल्ली उच्च न्यायालय, नवी दिल्ली अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या १२७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

HC Delhi Job Recruitment 2023 - Office Of The Registrar, Delhi High Court, New Delhi invites Online applications....

Read More »

भारतीय खाद्य निगम (FCI), नवी दिल्ली अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- वेतनावर सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ४६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

FCI New Delhi Job Recruitment 2023 - Food Corporation Of India, New Delhi invites Offline applications in prescribed format...

Read More »

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (RAILTEL RCIL) अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर/विज्ञान पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर २० सल्लागार अभियंता पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

RAILTEL RCIL Job Recruitment 2023 - RailTel Corporation of India Limited invites  Offline applications in prescribed format...

Read More »

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), वास्को अंतर्गत ८ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १६,८००/- वेतनावर चपराशी आणि रु. १९,७००/- वेतनावर चालक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ECHS Vasco Job Recruitment 2023 - ECHS Station Cell, Vasco invites Offline applications in the prescribed format till last...

Read More »

गेल गॅस लिमिटेड (GAIL Gas Limited) येथे रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ सहयोगी आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ सहयोगी पदाच्या १२० भरतींअंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GGL Job Recruitment 2023 - GAIL Gas Limited invites Online applications in prescribed format from date 10/3/2023 to 10/4/2023 to...

Read More »

राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (NIC) येथे आकर्षक वेतनावर ५९८ वैज्ञानिक आणि तांत्रिक पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NIC Job Recruitment 2023 - National Institute of Electronics and Information Technology (NIELIT) invites Online applications...

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध कृषी विज्ञान केंद्र येथे आकर्षक वेतनावर ४ वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DPDKV Akola Job Recruitment 2023 - Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Offline applications in prescribed...

Read More »

वायुसेनातळ, लोहेगाव, पुणे येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ९,०००/- दरमहा वेतनावर अर्धवेळ-सफाईकर्मचारी पदभरती अंर्तगत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AFS Lohegaon Pune Job Recruitment 2023 - Air Force Station, Lohegaon, Pune invites Offline applications till last date 24/3/2023 for...

Read More »

एग्रीकल्चर इंश्युरन्स कम्पनी ऑफ इंडिया लिमिटेड (AIC) येथे रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर ४० व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AIC Job Recruitment 2023 - Agriculture Insurance Company of India Limited (AIC) invites Online applications till last date 17/3/2023 for...

Read More »

केंद्रीय विद्यालय (KVS), एसटीसी, बीएसएफ, चाकूर, जि. लातूर येथे रु. २६,२५०/- ते रु. ३२,५००/- वेतनावर २१ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS STC BSF Chakur Dist. Latur Job Recruitment 2023 -  Kendriya Vidyalaya, STC, BSF, Chakur, Dist. Latur has arranged an interview...

Read More »

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विधितज्ज्ञ नामिकासुचीकरीता विधिज्ञ पदभरतीची पात्र/अपात्र उमेदवाराच्या यादीचे छाननी पत्रक हरकती बाबत अर्जाची सूचना

DC GAD Kolhapur Notification 2023 - General Administration Department, Law Department, District Council Kolhapur invites Offline...

Read More »

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (SARTHI), पुणे येथे कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

SARTHI Pune Recruitment 2023 - Chhatrapati Shahu Maharaj Research, Training & Human Development Institute, Pune invites Online...

Read More »

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), पुणे येथे रु. ३१,५००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर सहयोगी प्राध्यापक पदाच्या ७० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

CME Pune Job Recruitment 2023 - College Of Military Engineering, Pune invites Online applications till last date 15/3/2023 for...

Read More »

GTRE-DRDO अंतर्गत १५० अभियांत्रिकी पदवीधर/अभियांत्रिकी पदविकाधारक/बिगर अभियांत्रिकी पदवीधर/आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी जाहिरात प्रकाशित

GTRE-DRDO Job Recruitment 2023 - Director, Gas Turbine Research Establishment (GTRE)-Defence Research and Development...

Read More »

सीमा सुरक्षा बळ (BSF) अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर २३ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

BSF Job Recruitment 2023 - Border Security Force, Ministry Of Home Affairs, Government Of India invites Online applications...

Read More »

एअर फोर्स स्कुल वायुसेनानगर, नागपूर येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. १३,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर २६ विविध शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

AFS Nagpur Job Recruitment 2023 - Air Force School, Vayusenanagar, Nagpur invites Offline applications prescribed format...

Read More »

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत आकर्षक वेतनमानावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये एनफोर्समेंट ऑफिसर (EO)/अकाउंट्स ऑफिसर (AO) आणि असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नरच्या (APFC) ५७७ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

UPSC Job Recruitment 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format...

Read More »

गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) येथे युवा अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- पर्यंतच्या वेतनावर ४७ विविध कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GAIL Job Recruitment 2023 - Gas Authority of India Limited (GAIL) invites Online applications young Graduate Engineers...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव अंतर्गत आकर्षक वेतनावर विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

सूचना DNH Job Recruitment 2023 - National Health Mission, Dadra & Nagar Haveli and Daman & Diu  invites  Offline applications...

Read More »

होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अकोला येथे प्राचार्य/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक (वाचक)/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MUHS Job Recruitment 2023 - Homoeopathic Education Society’s Homoeopathic Medical College, Akola invites Offline applications...

Read More »

BEL ऑप्ट्रोनिक्स डिव्हायसेस लिमिटेड (BELOP), पुणे येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३०,०००/- ते रु. १,६०,०००/- पर्यंत वेतनावर विविध व्यवस्थापक आणि प्रोसेस अभियंता पदावर नोकरीची सुवर्णसंधी

BELOP Pune Job Recruitment 2023 - BEL Optronic Devices Limited (BELOP), Pune invites Offline applications in prescribed...

Read More »

पुणे छावणी परिषद, पुणे येथे ७ वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित उमेदवारांसाठी रु. १५,०००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर नोकरीच्या संधी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

PCB Pune Job Recruitment 2023 - Pune Cantonment Board, Pune invites Online/Offline applications in prescribed format...

Read More »

पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद, अमरावती येथे प्राचार्य/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक (वाचक)/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या ४० भरतीसाठी अर्जाची सूचना

MUHS Job Recruitment 2023 - P. R. Pote Patil College Of Medical Sciences Ayurved, Amravati invites Offline applications...

Read More »

नर्मदाताई महिला महाविद्यालय, गाडेगाव, जि. अकोला येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण /पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी २८ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NMM Gadegaon Dist. Akola Job Recruitment 2023 - Narmadatai Mahila Mahavidyalaya, Gadegaon, Dist. Akola invites Offline...

Read More »

स्वामी रामांनंद कला आणि विज्ञान महाविद्यालय, मासळ, ता. लाखांदूर, जि. भंडारा येथे १० प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SRTASC Masal Dist. Bhandara Job Recruitment 2023 - Swami Ramanand Tirth Arts & Science College, Masal, Tal. Lakhandur, Dist. Bhandara...

Read More »

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (MSSC), अकोला (महाबीज) येथे रु. ७१,१००/- ते रु. २,१५,१००/- वेतनावर विविध व्यवस्थापकीय पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MSSC Akola Job Recruitment 2023 - The Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola (Mahabeej) invites Offline applications in prescribed format...

Read More »

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. ४,००,०००/- ते रु. ५,००,०००/- वार्षिक वेतनावर अधिग्रहण अधिकारी पदाच्या ५०० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BOB Mumbai Job Recruitment 2023 - Bank Of Baroda invites Online applications in prescribed format till last date 14/3/2023 for...

Read More »

महावितरण, जळगाव अंतर्गत विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आणि विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी ९७ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी सूचना

Mahavitaran Jalgaon Apprenticeship Notification 2023 - Mahavitaran, Jalgaon Circle, Jalgaon invites applications...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण आणि अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ३७१ एअरक्राफ्ट तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ (कुशल) पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIESL Mumbai Job Recruitment 2023 - Air India Engineering Services Limited invites Online applications in prescribed format...

Read More »

रोगी कल्याण समिती, सिल्व्हासा येथे रु. १०,०००/- ते रु. ५५,०००/- वेतनावर वरिष्ठ जैव-वैद्यक अभियंता, वरिष्ठ संगणक अभियंता, संगणक सहाय्यक आणि दूरस्थ औषधी तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

RKS Silvassa Job Recruitment 2023 - Rogi Kalyan Samiti, Silvassa invites Offline applications in prescribed format...

Read More »

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला, जि. सोलापूर येथे विविध व्याख्याता, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

FCP Dist. Solapur Job Recruitment 2023 - Fabtech Education Society's Fabtech College Of Pharmacy, Sangola, Dist. Solapur...

Read More »

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (IIT) येथे रु. २१,७००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिक पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

IIT Mumbai Job Recruitment 2023 - Indian Institute Of Technology, Mumbai invites Online applications till last date 13/3/2023 to...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि रु. १७,०००/- दरमहा वेतनावर क्ष-किरण तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Pune Job Recruitment 2023 - National Health Mission, Health Services, Pune Circle, Pune invites Online applications in prescribed format...

Read More »

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत विविध शासकीय संस्था/कार्यालयात आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/इतर पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर ७७२ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

DVET Maharashtra Recruitment 2023 - Directorate Of Vocational Education & Training, Maharashtra State  invites Online applications...

Read More »

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सांगली येथे १० वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी ८ विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

DES Pune Job Recruitment 2023 - Deccan Education Society, Pune invites applications & has arranged interview...

Read More »

TRICEF, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रु. २०,०००/- ते रु. १,००,०००/- वेतनावर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), व्यवस्थापक-इन्क्युबेशन सर्व्हिसेस, कार्यकारी-विपणन आणि फोरवर्ड लिंकेजेस, कार्यालय प्रशासक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

TRICEF GU Gadchiroli Job Recruitment 2023 - Gondwana University Gadchiroli invites  Offline applications in prescribed format...

Read More »

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदावर नोकरीची संधी

NHM Jalgaon Job Recruitment 2023 - National Health Mission, Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मुंबई अंतर्गत रुग्णालयात रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर कर्णचिकित्सक आणि वाकउपचारतज्ञ (वर्ग-ब) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications...

Read More »