JOIN Telegram
Saturday , 10 May 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जाणून घ्या !! १२ वी नंतर सर्वाधिक पगाराचे कोणते कोर्सेस?

Top 30 high paying courses after 12th

१२ वी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो — "आता पुढे कोणते करिअर निवडायचे?" बहुतांश विद्यार्थ्यांची इच्छा असते की त्यांनी निवडलेला करिअर मार्ग त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींशी सुसंगत असावा आणि त्यातून चांगले उत्पन्नही मिळावे.

Read More »

मोठी बातमी !! शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या TAIT परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !

TAIT Exam 2025 Exetention for exam

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 10 मे होती. अर्जासोबतच ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 14 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा “पवित्र” संगणकीय प्रणाली …

Read More »