JOIN Telegram
Thursday , 3 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित (NFDC) अंतर्गत दिल्ली येथे १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी रोजंदार आणि उत्सव समन्वयक पदांच्या ११ भरतींसाठी अर्जाची सूचना

NFDC Mumbai Job Recruitment 2023 - National Film Development Corporation Ltd, Mumbai invites Online and Offline applications...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली येथे १९ विविध वैद्यकीय अधिकारी आणि इतर निमवैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Sangli Job Recruitment 2023 - National Urban Health Mission, Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation, Sangli...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जि.प. उस्मानाबाद अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ८,०००/- दरमहा वेतनावर पिअर एज्युकेटर पदावर नोकरीची संधी

NHM ZP Osmanabad Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, सातारा येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत २१ वैद्यकीय अधिकारी-एमबीबीएस पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM ZP Satara Job Recruitment 2023 - National Health Mission, District Health Society, District Council, Satara invites Offline...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जि.प. जळगाव येथे पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. १७,०००/- दरमहा वेतनावर डायलिसिस तंत्रज्ञ पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHM ZP Jalgaon Job Recruitment 2023 - National Health Mission, District Council, Jalgaon invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, चंद्रपूर येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Chandrapur Job Recruitment 2023 - National Urban Health Mission, Municipal Corporation Integrated Health....

Read More »

कृषी विज्ञान केंद्र (KVK), जालना येथे १० वी/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर कार्यक्रम सहाय्यक (संगणक) आणि वाहनचालक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IISS Vacancy 2021

KVK Jalna Job Recruitment 2023 - Marathwada Sheti Sahayya Mandal's Agriculture Science Center, Kharpudi, Dist. Jalna...

Read More »

तहसील कार्यालय, भूम, जि. उस्मानाबाद अंतर्गत ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- वेतनावर कोतवाल पदाच्या ४ भरतींसाठी नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Bhoom Dist. Osmananbad Kotwal Job Recruitment 2023 - Tehsil Office, Bhoom, Dist. Osmananbad invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), मुंबई मंडळ ठाणे अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023 - National Urban Health Mission, Mumbai Board Thane invites Online...

Read More »

वन विभाग, चंद्रपूर येथे नामिकासुची अंतर्गत वन विभागातून सेवानिवृत्त गट-अ श्रेणी वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा घेण्यासाठी अर्जाची सूचना

MahaForest Chandrapur Job Recruitment 2023 - Office Of Chief Conservator Of Forests (Regional), Chandrapur  invites Offline...

Read More »

शत्रू-संपत्ती अभिरक्षक (CEPI), गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे कार्यालय येथे प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MHA Job Recruitment 2023 - Office Of The Custodian Of Enemy Property For India, New Delhi invites Online/Offline applications...

Read More »

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षण समुपदेशन आणि पदस्थापना अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Government ITI Parbhani Job Recruitment 2023 - Government ITI, Parbhani has arranged an interview on the the date...

Read More »

रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRWCR), पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर अंतर्गत सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा कोट्यातून (GDCE) रु. १९,९००/- दरमहा वेतनावर सहाय्यक लोको पायलट पदाच्या २७९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RRWCR Jabalpur GDCE Notification 2023 - Railway Recruitment Cell, West Central Railway, Jabalpur invites Online....

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मंडळ (NHM), नाशिक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) आणि शाखा सदस्य (स्त्री) पदभरती जाहीर

NHM Nashik Job Recruitment 2023 - National Health Mission, Nashik Zone, Nashik & Principal, Heath Family Welfare...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नवी मुंबई, महानगरपालिका अंतर्गत रु. २५०/- दरसत्र वेतनावर योग प्रशिक्षक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023 - Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications...

Read More »

भारत सरकार टाकसाळ (IGM), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/- वेतनावर कनिष्ठ तंत्रज्ञ आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २१,५४०/- ते रु. ७७,१६०/- वेतनावर कनिष्ठ कार्यालय सहाय्यक व कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदांच्या ६५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IGM Mumbai Job Recruitment 2023 - India Government Mint, Mumbai invites Online applications till last date 15/6/2023 to...

Read More »

MSACS, वडाळा, मुंबई येथे रु. ५०,६८०/- दरमहा वेतनावर उपसंचालक (CST) आणि उपसंचालक (SI) तसेच रु. ३५,०००/- दरमहा सहाय्यक संचालक (प्रतिबंध) पदावर नोकरीची संधी

MSACS Mumbai Job Recruitment 2023 - Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) invites Offline applications...

Read More »

संघ लोकसेवा आयोग ( UPSC) अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय शैक्षणिक आणि इतर पदांच्या ११३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

UPSC Job Recruitment 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till last...

Read More »

चलार्थ पत्र मुद्रणालय (CNP), नाशिक, महाराष्ट्र येथे आकर्षक वेतनावर सेवानिवृत्त कार्यकारी/राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी सल्लागार (स्थापत्य) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

CNP Nashik Job Recruitment 2023 - Currency Note Press, Nashik, Maharashtra invites Offline applications in prescribed...

Read More »

विश्वनिकेतन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एन्त्रेप्रेनरशिप आणि इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (VIMEET), खालापूर येथे २० विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

VIMEET Job Recruitment 2023 - Vishwaniketan's Institute Of Management, Entrepreneurship & Engineering Technology, Khalapur...

Read More »

अंकुरGECA नवसंशोधन प्रतिष्ठान (AICF) येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर नवसंशोधन व्यवस्थापक (IM) पडावर नोकरीची संधी

AICF Aurangabad Job 2023 - AnkurGECA Incubation Center Foundation (AICF) supported by Government College of Engineering...

Read More »

महाज्योती, नागपूर अंतर्गत MPSC (गट ब आणि क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याऱ्या नामांकित संस्थांची नामिकासुची बनवण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यासाठी सूचना

Mahajyoti Tender Notification 2023 - Managing Director, Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute...

Read More »

टपाल जीवन विमा विभाग, उत्तर पश्चिम मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा अभिकर्ता (Agent) भरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Postal Life Insurance Mumbai Job 2023 - Postal Life Insurance Department, Mumbai has arranged interviews on the...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर सर्वेक्षक (गट क) पदाच्या ८६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बधिरीकरणतज्ज्ञ (अर्धवेळ) आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications....

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर ६४ विविध गट ब आणि गट क पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर लेखापाल (गट क) पदाच्या १२९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA), नंदुरबार येथे ७ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १२,०००/- दरमहा वेतनावर चपराशी आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट-तथा-डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DLSA Nandurbar Job Recruitment 2023 - District Law Service Authority, Nandurbar invites Offline applications in prescribed...

Read More »

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (BRTC), चिचपल्ली, जि. चंद्रपूर येथे रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ फॅकल्टी आणि  रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर फॅकल्टी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

BRTC Chandrapur Job Recruitment 2023 - Bamboo Research & Training Centre (BRTC), Chandrapur invites Online & Offline...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर २१३८ वनरक्षक (गट क) पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahaforest job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे अंतर्गत रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर केंद्रप्रमुख पदाच्या २३८४ भरतींसाठी स्पर्धा परीक्षा – २०२३ प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MSCE Pune Job Recruitment 2023 - Maharashtra State Council Of Education, Pune invites Online applications till last...

Read More »

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/इतर पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. १,१९,५००/- पर्यंतच्या वेतनावर ३८८ विविध बिगर कार्यकारी पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकशित

NHPC Job Recruitment 2023 - National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications till last...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, औरंगाबाद येथे ८८ विविध वैद्यकीय अधिकारी (MO), परावैद्यकीय आणि वैद्यकीय विशेषज्ञ पदभरती जाहीर

NHM Aurangabad Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council...

Read More »

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) अंतर्गत नंदुरबार येथे रु. २१,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MSACS Nandurbar Job Recruitment 2023 - Civil Surgeon, District Civil Hospital, District AIDS Control & Prevention Unit...

Read More »

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना  (PMMSY) अंतर्गत मुंबई उपनगर येथे पदविकाधारक आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. १०,०००/- ते रु. १५,०००/- पर्यंतच्या वेतनावर सागरमित्र पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMMSY Mumbai Job Recruitment 2023 - Office Of Assistant Commissioner Fisheries, Mumbai Suburban, Mumbai invites Online...

Read More »

जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत विविध ४६ वैद्यकीय विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM Parbhani Job Recruitment 2023 - Health Department, District Council, Parbhani has arranged interview on date 13/6/2023 for...

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) अंतर्गत १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. २८,६३८/- ते रु. ७४,४३२/- पर्यंतच्या वेतनावर वैज्ञानिक अधिकारी (ब), वैज्ञानिक सहाय्यक (ब), प्रयोगशाळा सहाय्यक (क), कार्य सहाय्यक पदांच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

TIFR Job Recruitment 2023 - Tata Institute Of Fundamental Research invites Online & Offline* applications in prescribed...

Read More »

पश्चिम रेल्वे अंतर्गत सर्वेक्षण आणि बांधकाम (भूमीसंपादन) कामाकरिता महसूल/वन विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी पुनःसेवाभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

Western Railway Mumbai Recruitment 2023 - Western Railway, Mumbai invites Online applications as well as Offline applications...

Read More »

PM-POSHAN योजना, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २०,६५०/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

DC Gondia Job Recruitment 2023 - Education Officer, Education Department (Primary) District Council, Gondia invites Offline...

Read More »

NKP SIMS व RC आणि LMH, नागपूर येथे येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/रीडर, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता, ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर पदांच्या ४६ भरतीसाठी जाहिरात प्रकाशित

NKPSIMS Nagpur Job Recruitment 2023 - NKP SIMS & RC and LMH, Nagpur invites Offline applications till last date 15/6/2023 to...

Read More »

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA), महाराष्ट्र राज्य, पुणे नामिकसूची अंतर्गत शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी भरती अर्जाची जाहिरात प्रकाशित

SCEA Pune Job Recruitment 2023 - State Co-operative Election Authority, Maharashtra State, Pune invites Online/Offline applications...

Read More »

ICMR-NIV, मुंबई येथे माध्यमिक शालेय शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५, ८००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ४ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICMR-NIV Mumbai Job Recruitment 2023 - Indian Council Of Medical Research-National Institute Of Virology, Mumbai unit...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, पुणे अंतर्गत रु. १५,५००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS), टीबी हेल्थ व्हिजिटर (TBHV) पदांच्या विविध १९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM MNC Pune Job Recruitment 2023 - Health Department, Municipal Corporation, Pune invites  Offline applications in...

Read More »

महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB), मुंबई येथे रु. ३५,४००/- ते रु. ६७,७००/- पर्यंतच्या वेतनावर प्रापण अभियंता, लेखा अधिकारी, लेखापाल पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Maha MMB Job Recruitment 2023 - Maharashtra Maritime board, Mumbai invites Online/Offline applications till last...

Read More »

जिल्हा न्यायालय, यवतमाळ आस्थापनेवर ८ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर सफाईगार पदाच्या ९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DSC Yavatmal Job Recruitment 2023 - Manager, District & Session Court, Yavatmal invites Offline applications in prescribed...

Read More »

आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पुणे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २६,०००/- दरमहा वेतनावर आरोग्य सहाय्यक आणि रु. २७,०००/- दरमहा वेतनावर निरीक्षक (आरोग्य निरीक्षक दर्जा) पदांच्या ३२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

PCMC Job Recruitment 2023 - Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications in prescribed...

Read More »

भारतीय गुप्तचर विभाग (IB) अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक/विज्ञान-तंत्रज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर कनिष्ठ गुप्तचर अधिकारी श्रेणी-II/तांत्रिक (JIO-II/Tech) पदाच्या ७९७ भरतींसाठी परीक्षा प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

IB Examination Notification 2023 - Intelligence Bureau, Government Of India invites Online applications from...

Read More »