JOIN Telegram
Tuesday , 7 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ, बांबोळी, गोवा येथे भूलतज्ज्ञ सल्लागार, नेफ्रॉलॉजी शिक्षक/प्रशिक्षक, बायोकेमिस्ट्री शिक्षक/प्रशिक्षक, अस्थिविषयक तंत्रज्ञ, वरिष्ठ निवासी पदांच्या २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

GMC Goa Job Recruitment 2023 - Goa Medical College & Hospital, Bambolim, Goa has arranged interview on date 11/4/2023 for...

Read More »

जिल्हा सेतू समिती विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम येथे रु. २३,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर सेवानिवृत्त तहसीलदार/नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून/महसूल सहाय्यक आणि संगणक ऑपरेटर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Collector Office Washim Recruitment 2023 - Collector Office, Washim invites Offline applications in prescribed format...

Read More »

कृषि विभाग, नाशिक कार्यालय, नाशिक येथे रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर वरिष्ठ लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर सहायक अधीक्षक पदाच्या १८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Agriculture Department Nashik Job Recruitment 2023 - Divisional Agriculture Joint Director, Nashik Division, Nashik Office...

Read More »

कृषि विभाग, लातूर कार्यालय, लातूर येथे रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर वरिष्ठ लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर सहायक अधीक्षक पदांच्या २० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Agriculture Department Latur Job Recruitment 2023  - Divisional Agriculture Joint Director, Latur Division, Latur Office, Latur...

Read More »

महाराष्ट्र शासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत विधी सल्लागार (गट-अ), विधी अधिकारी (गट-अ) आणि (गट -ब) पदाच्या ३७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MSED Mumbai Job Recruitment 2023 - Government of Maharashtra (India), The Commissioner, Maharashtra State Excise...

Read More »

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई अंतर्गत मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जि. सातारा येथे विभाग संपादक, सह संपादक, कला संपादक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MSMEPB Mumbai Job Recruitment 2023 - Maharashtra State Marathi Encyclopaedia Production Board, Mumbai invites Offline...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र विमा सेवा, गट-अ संवर्ग पदाच्या १४६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC Medical Services Job Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications...

Read More »

कृषि विभाग, औरंगाबाद कार्यालय, औरंगाबाद येथे पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर वरिष्ठ लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर सहायक अधीक्षक पदांच्या १५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Agriculture Department Aurangabad Job Recruitment 2023 - Divisional Agriculture Joint Director, Aurangabad Division...

Read More »

कृषि विभाग, पुणे कार्यालय, पुणे येथे पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर वरिष्ठ लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर सहायक अधीक्षक पदांच्या १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Agriculture Department Pune Job Recruitment 2023 - Divisional Agriculture Joint Director, Pune Division, Pune Office...

Read More »

कृषि विभाग, नागपूर कार्यालय, नागपूर येथे रु. २५,५००/- ते रु. ८१,१०० /- वेतनावर वरिष्ठ लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर सहायक अधीक्षक पदांच्या २४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Agriculture Department Nagpur Job Recruitment 2023 - Divisional Agriculture Joint Director, Nagpur Division, Nagpur...

Read More »

कृषि विभाग, अमरावती कार्यालय, अमरावती येथे पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर वरिष्ठ लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर सहायक अधीक्षक पदाच्या १९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Agriculture Department Amravati Job Recruitment 2023 - Divisional Agriculture Joint Director, Amravati Division, Amravati Office...

Read More »

कृषि विभाग, कोल्हापूर कार्यालय, कोल्हापूर येथे रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर वरिष्ठ लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर सहायक अधीक्षक पदाच्या १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Agriculture Department Kolhapur Job Recruitment 2023 - Divisional Agriculture Joint Director, Kolhapur Division...

Read More »

महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अन्डॅ टेक्नालॉजी कॉलेज, सोलापूर येथे रु. ३०,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Directorate of Tourism Job Recruitment 2023 - Directorate of Tourism, Govt. of Maharashtrainvites applications in...

Read More »

कृषि विभाग, ठाणे कार्यालय, ठाणे येथे रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर वरिष्ठ लिपिक आणि रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर सहायक अधीक्षक पदाच्या २६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Agriculture Department Thane Job Recruitment 2023 - Divisional Agriculture Joint Director, Konkan Division, Thane...

Read More »

रेल्वे मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली येथे रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/- वेतनावर सहायक प्रोग्रामर पदाच्या १२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Ministry Of Railways Job Recruitment 2023 - Ministry Of Railways, Government Of India invites Offline applications...

Read More »

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर कार्यकारी सहायक पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BECIL Job Recruitment 2023 - Broadcast Engineering Consultants India Limited BECIL invites Online applications...

Read More »

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प अधिकारी पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BEL Job Recruitment 2023 - Bharat Electronics Limited, invites Offline applications in prescribed format till last...

Read More »

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL), मुख्य कार्यालय, रांची आणि उपकेंद्रे येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर विविध १० व्यवस्थापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SAIL Job Recruitment 2023 - Steel Authority Of India Limited, Head Office Ranchi invites Offline applications till...

Read More »

टाटा स्मृती केंद्र (TMC) अंतर्गत वाराणसी आणि मुझफ्फरपूर येथे विविध २५ वैद्यकीय अधिकारी ‘ई’ आणि वैद्यकीय अधिकारी ‘डी’ पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

TMC Mumbai Job Recruitment 2023 - Tata Memorial Center invites Online applications till last date 8/4/2023 for the...

Read More »

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI) येथे अभियांत्रिकी पदवीधर आणि इतर पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,१०,०००/- पर्यंतच्या २५ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AVNL Job Recruitment 2023 - Armoured Vehicles Nigam Limited (AVANI) (AVNL) invites Offline applications in prescribed...

Read More »

ICAR-IARI, नवी दिल्ली येथे १२ वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहायक-I आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर संशोधन अध्ययेता-I पदावर नोकरीची संधी

ICAR-IARI New Delhi Job Recruitment 2023 - Indian Council Of Agricultural Research - Indian Agricultural Research Institute...

Read More »

ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. २६,०००/- ते रु. १,४५,०००/- वेतनावर विविध १८७ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

OIL Job Recruitment 2023 - Oil India Limited (OIL) invites Online applications till last date 25/4/2023 for...

Read More »

ISRO NRSC अंतर्गत रु. ३१,०००/- ते रु. ५६,०००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF), संशोधन वैज्ञानिक (RS), प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प वैज्ञानिक-I पदांच्या ३४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

ISRO NRSC Job Recruitment 2023 - IndianSpace Research Organisation's (ISRO) constituent centre National Remote...

Read More »

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खानवेल, दादरा नगर हवेली रु. २०,०००/- दरमहा वेतनावर व्यावसायिक निर्देशक (वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि विज्ञान) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

ITI DNH & DD Job Recruitment 2023 - Principal, Government Industrial Training Institute, Khanvel, Dadara Nagar...

Read More »

शासकीय समापक उच्च न्यायालय मुंबई कार्यालय येथे रु. ४०,०००/- ते रु. ७५,०००/- वेतनावर विधिज्ञांची/विधी सल्लागारांची नामिकासूची अंतर्गत १४ शासकीय समापक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

HC Bombay Job Recruitment 2023 - Office Of The Official Liquidator, High Court Bombay, Mumbai invites Offline applications...

Read More »

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC), नागपूर येथे रु. ९,०००/- दरमहा वेतनावर डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि रु. १०,०००/- दरमहा वेतनावर औषधनिर्माता पदाच्या ९ भरती अंतर्गत नोकरीची संधी

IGGMC Nagpur Job Recruitment 2023 - Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Offline applications...

Read More »

सूचना आणि प्रसारण मंत्रालय (MIB), दिल्ली येथे रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर यंग प्रोफेशनल पदाच्या ७५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MIB Job Recruitment 2023 - The Ministry of Information and Broadcasting (MIB), Delhi invites Online applications...

Read More »

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत नागपूर विमानतळ येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. १७,५२०/- ते रु. ३२,२००/- वेतनावर १४५ विविध कर्मचारीवृंद पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

AIASL Job Recruitment 2023 - Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed format...

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV) अंतर्गत विभागीय कृषी केंद्रे येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. १,१२,७००/- पर्यंतच्या वेतनावर विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

PDKV Job Recruitment 2023 - Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth invites Online applications till last...

Read More »

कै. राणी दुर्गावती सैनिकी स्कूल, करावा, तहसील बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे ८ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी १० विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

AGVS Dist. Chandrapur Job Recruitment 2023 - Adiwasi Gramin Vikas Sanstha, Dhanapur, Tal. Gondpipari, Dist. Chandrapur...

Read More »

CSIR-CIMFR, बिलासपूर अंतर्गत रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहायक आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी-I पदांच्या ४० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CSIR-CIMFR Bilaspur Job Recruitment 2023 - CSIR-Central Institute Of Mining & Fuel Research, Bilaspur invites Offline applications...

Read More »

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी कनिष्ठ अधिकारी-विपणन/मोहीम (लिपिक श्रेणी) पदाच्या १५० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SCBL Job Recruitment 2023 - Saraswat Co-operative Bank Limited invites Online applications in prescribed format...

Read More »

बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी (मल्टीस्टेट), पुणे विभागीय कार्यालय येथे पदवीधर ते उच्च शिक्षितांसाठी वरिष्ठ शाखा व्यवस्थापक/कर्ज अधिकारी/वसुली अधिकारी/विधी अधिकारी/आयटी अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

BUCCSL Pune Job Recruitment 2023 - Buldana Urban Co-op. Credit Society Ltd., Pune Regional Office invites Online applications...

Read More »

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL), बोकारो स्टील प्लांट (BSP) येथे १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर ३० विविध कार्यकारी आणि बिगर कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SAIL Job Recruitment 2023 - Steel Authority Of India Limited, Bokaro Steel Plant (DSP), a unit of SAIL invites Online applications....

Read More »

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), हरियाणा दूरसंचार परिमंडळ अंतर्गत पदवीधर किंवा पदविकाधारक (तांत्रिक/बिगर तांत्रिक/इतर) ४० शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSNL Job Recruitment 2023 - Bharat Sanchar Nigam Limited (BSNL), Haryana Telecom Circle invites Online applications till...

Read More »

भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) अंतर्गत रु. ५३,१००/- ते रु. २,१६,६००/- पर्यंतच्या वेतनावर विविध १७ व्यावसायिक कर्मचारी वृंद आणि सपोर्टींग स्टाफ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

CCI Job Recruitment 2023 - The Competition Commission Of India (CCI) invites Offline applications in prescribed format...

Read More »

ISRO अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संघटना परिचालन संकुल (IPRC) येथे १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ४४,९००/- वेतनावर तांत्रिक सहायक, तंत्रज्ञ ‘ब’, आरेखक ‘ब’ (स्थापत्य), जडवाहन चालक ‘अ’, हलकेवाहन चालक ‘अ’, अग्निशामक ‘अ’ पदाच्या ६३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IPRC Job Recruitment 2023 - Indian Space Research Organization Propulsion Complex (IPRC) invites Online applications...

Read More »

केंद्रीय विद्युत संशोधन संस्था (CPRI) अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/इतर पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर तंत्रज्ञ श्रेणी-I, अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी- II, वैज्ञानिक सहायक, अभियांत्रिकी सहायक, सहायक श्रेणी- II पदाच्या ९९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

CPRI Job Recruitment 2023 - Central Power Research Institute invites Online applications till last date 14/4/2023 for...

Read More »

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर कॉन्स्टेबल (तांत्रिक/ट्रेड्समन) आणि शिपाई (पायोनिअर) पदाच्या ९.२१२ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

CRPF Vacancy 2021

CRPF Job Recruitment 2023 - Directorate General, Central Reserve Police Force invites Online applications till...

Read More »

आयकर विभाग सहकारी बँक मर्यादित, मुंबई अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर कार्यकारी अधिकारी आणि रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर लिपिक पदाच्या ११ भरती अंतर्गत नोकरीची संधी

ITDCBL Mumbai Job Recruitment 2023 - The Income Tax Department Cooperative Bank Ltd invites Online applications...

Read More »

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), नवी दिल्ली येथे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर कनिष्ठ सहायक तथा टंकलेखक (JAT) पदाच्या २०० भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IGNOU Job Recruitment 2023 - Indira Gandhi National Open University, New Delhi invites Online applications in prescribed...

Read More »

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) अंतर्गत १० वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. १,७७,५००/- पर्यंतच्या वेतनावर १६३ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CPCB Job Recruitment 2023 - Central Pollution Control Board (CPCB) invites Online applications till last date 31/3/2023 for...

Read More »

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ९२,३००/- पर्यंतच्या वेतनावर सामाजिक सुरक्षा सहायक (SSA) आणि लघुलिपीक पदाच्या २८५९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

EPFO Job Recruitment 2023 - Employees Provident Fund Organization invites Online applications from date 27/3/2023 to 26/4/2023 for...

Read More »

भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्या., पुणे येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी शाखा व्यवस्थापक, हिशेबनीस, मुख्य रोखपाल, टंकलेखक, वाहनचालक आणि मदतनीस पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

BMSGB Job Recruitment 2023 - BharatiMadhyavarti Sahakari Grahak Bhandar Marya., Pune ihas arranged interview on date 27/3/2023 for...

Read More »

लोकमंगल जीवनवेद आयुर्वेदिक रुग्णालय, सोलापूर येथे ५८ विविध वैद्यकीय, अर्ध-वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

LJAH Solapur Job Recruitment 2023 - Lokmangal Jeevanveda Ayurvedic Hospital, Solapur invites Online applications till last date 30/3/2023 for...

Read More »

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE), पुणे येथे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल, मुख्य वॉर्डन (महिला) पदाच्या १२ भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

GIPE Pune Job Recruitment 2023 - Gokhale Institute Of Politics & Economics, Pune invites Offline applications in prescribed format till...

Read More »

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT), भिलाई येथे रु. २१,७००/- ते रु. ६७,७००/- पर्यंतच्या वेतनावर ३० विविध प्रशासनिक आणि तांत्रिक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IIT Bhilai Job Recruitment 2023 - Indian institute Of Technology, Bhilai invites Online applications till last date 27/3/2023 for...

Read More »

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (RAILTEL RCIL) अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर आणि विज्ञान पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३,८६,०७७/- दरमहा वेतनावर L-१ अभियंता पदाच्या १० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RAILTEL RCIL Job Recruitment 2023 - RailTel Corporation of India Limited invites Offline applications in prescribed format....

Read More »

न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स (NFC) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण ते अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६७,७००/- पर्यंतच्या वेतनावर ११७ पदभरतींअंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NFC Job Recruitment 2023 - Nuclear Fuel Complex (NFC) invites Online applications in prescribed format till last date 10/4/2023 for the...

Read More »

ट्रान्स्लेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (THSTI) येथे रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

THSTI Job Recruitment 2023 - Translational Health Science and Technology Institute (THSTI) invites Online applications till last date 10/4/2023 for...

Read More »

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, गोंदिया येथे विविध प्रवर्गनिहाय २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Collector Office Gondia Notification 2023 - Collector Office, Gondia invites Offline applications in prescribed format till last date 15/4/2023 from local...

Read More »

राष्ट्रीय जलविकास अभिकरण (NWDA) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/इतर पदवीधर उमेदवारांना रु. १९,९००/- ते रु. १,१२,४००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ४० पदभरतींअंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NWDA Job Recruitment 2023 - National Water Development Agency (NWDA) invites Online applications in prescribed format till last date 17/4/2023 for...

Read More »

क्रीडा विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे व्यावसायिक कबड्डी संघ बनवण्यासाठी रु. २०,०००/- ते रु. २५,०००/- वेतनावर १८ महिला आणि पुरुष कबड्डी खेळाडू भरतीसाठी अर्जाची सूचना

MNC Thane Job Recruitment 2023 - Sports Division, Thane Municipal Corporation, Thane invites Online applications...

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा अंतर्गत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Collector Office Buldhana Notification 2023 - Collector Office Buldhana invites Offline applications in prescribed format till last...

Read More »