JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड, दीव येथे रु. ८०,०००/- ते रु. १,००,०००/- वेतनावर मुख्य तांत्रिक अधिकारी आणि रु. ७०,०००/- ते रु. ९०,०००/- वेतनावर सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Diu Smart City Job Recruitment 2023 - Diu Smart City Limited, Diu invites Online applications in prescribed format till last date 15/1/2023 for...

Read More »

मुरगाव पत्तन प्राधिकरण, गोवा येथे ५१ अभियांत्रिकी पदवीधर/तांत्रिका पदविकाधारक/आयटीआय ट्रेड/टेक्निशियन (व्होकेशनल) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPA Goa Apprenticeship Notification 2023 - Mormugao Port Authority, Goa invites Online applications from ONLY Goa Based...

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे पदविकाधारक/अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. १२,०००/- ते रु. ५५,०००/- पर्यंतच्या वेतनावर १६ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DBATU Lonere Dist. Raigad Job Recruitment 2023 - Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad...

Read More »

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA), मुंबई येथे रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/- वेतनावर सहायक व्यवस्थापक (अधीकृत भाषा) पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी जाहिरात प्रकाशित

JNPA Job Recruitment 2023 - Jawaharlal Nehru Port Authority invites Online applications till last date 15/2/2023 for...

Read More »

गोवा मनुष्य संसाधन विकास महामंडळ, गोवा (GHRDC) येथे आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १४,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ८ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

GHRDC Goa Job Recruitment 2023 - Managing Director, Goa Human Resource Development Corporation, Goa has arranged interview...

Read More »

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे ८ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण/आयटीआय/पदविकाधारक/पदवीधर/उच्च शिक्षित उमेदवारांसाठी रु. १५,०००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ३९ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MNLU Nagpur Job Recruitment 2023 - Maharashtra National Law University, Nagpur invites both Online & Offline applications...

Read More »

सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत १० वी उत्तीर्ण/आयटीआय/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. १८,०००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर विविध ५६७ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Border Road Organization Recruitment 2023 - Border Road Organization invites Offline applications till last date 15/2/2023 from...

Read More »

ECHS दिल्ली Cantt. अंतर्गत किमान शिक्षित/८ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/उच्चशिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर १८८ वैद्यकीय, निमवैद्यकीय, बिगर वैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ECHS Delhi Cantt Job Recruitment 2023 - ECHS Station Cell, Delhi Cantt invites Offline applications in the prescribed format...

Read More »

श्री वाघेश्वर डेअरी फूड्स अँड एग्रो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जि. पुणे येथे ७ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध २६ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SWDFAPPL Dist. Pune Job Recruitment 2023 - Shree Wagheshwar Dairy Foods And Agro Products Private Limited, Dist. Pune...

Read More »

महावितरण कार्यालय, परभणी येथे आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री, लघुलेखक उत्तीर्ण उमेदवारांसाठी १०६ शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जांची सूचना

Mahavitaran Parbhani Apprenticeship Notification 2023 - Mahavitaran Office, Parbhani invites Online applications...

Read More »

वन संशोधन संस्था, डेहराडून येथे १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर विविध ७२ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधी जाहीर

FRI Dehradun Job Recruitment 2023 - Forest Research Institute, Dehradun invites Online applications till last date 19/1/2023 for...

Read More »

GMC धुळे येथे अशिक्षित/किमान शिक्षित/४/७/८/१०/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारकांसाठी रु. १५,०००/- ते रु. ६३,२००/- पर्यंतच्या वेतनावर गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध पदांच्या एकूण १३७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GMC Dhule Group-D Recruitment 2024 - District Selection Committee, Dhule invites Online applications from date...

Read More »

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) येथे रु. ४८,८५२/- ते रु. ७७,४१८/- वेतनावर विविध ४१ मुख्य अभियांत्रिकी पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

KRCL Job Recruitment 2023 - Konkan Railway Corporation Limited invites Offline applications in the prescribed format...

Read More »

NTPC अंतर्गत शेड्युल्ड ट्राइब संवर्गातील उच्च पदवीधर उमेदवारांसाठी रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/- वेतनावर इंजिनिअर (ऑपरेशन्स) आणि रु. ३०,०००/- ते रु. १,२०,०००/- वेतनावर असिस्टंट केमिस्ट पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NTPC Job Recruitment 2022 - National Thermal Power Corporation Ltd.  invites  Online applications in prescribed format...

Read More »

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर येथे MIS विशेषज्ञ – वेतन – रु. २५,०००/- दरमहा, स्थापत्य अभियंता आणि नगररचना विशेषज्ञ – वेतन – रु. ३५,०००/- दरमहा या पदभरती अंतर्गत नोकरीची संधी जाहीर

Ahmednagar MNC Ahmednagar Job Recruitment 2022 - Ahmednagar Municipal Corporation, Ahmednagar invites Offline applications...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर अग्निशामक संवर्गातील ९१० पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Brihanmumbai Mahanagaplika Recruitment 2022 - Fire Brigade Department, BrihanMumbai Municipal Corporation, Mumbai...

Read More »

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत व्ही. पी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सांगली येथे १५ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Shivaji University Kolhapur Job Recruitment 2022 - V. P. Institute of Management Studies and Research, Sangli...

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्र येथे मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Bank of Maharashtra Vacancy 2021

Bank Of Maharashtra Job Recruitment 2022 - Bank Of Maharashtra invites Offline  applications in prescribed format....

Read More »

संगीत आणि नाट्य विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे १० विविध अकंपनीस्ट (वाद्य आणीन नृत्य/नाट्य साथीदार) या पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Shivaji University Kolhapur Job Recruitment 2022 - Shivaji University, Kolhapur has arranged interview on  date 30/12/2022 for...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य  विभाग येथे रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर १८ कनिष्ठ भौतिकोपचारतज्ज्ञ/भौतिकोपचारतज्ज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Brihanmumbai Mahanagaplika Recruitment 2022 - Public Health Department, BrihanMumbai Municipal Corporation, Mumbai...

Read More »

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर १४५८ सहायक उपनिरीक्षक (लघुलिपीक) आणि मुख्य हवालदार (मंत्रालयीन) पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

CRPF Vacancy 2021

CRPF Job Recruitment 2022 - Directorate General, Central Reserve Police Force invites Online applications  from date 4/1/2023 to 25/1/2023 from...

Read More »

राष्ट्रीय सुरक्षा अकादमी, खडकवासला, पुणे (NDA) येथे १० वी/१२ वी/आयटीआय/पदविकाधारक उमेदवारांना विविध २५१ गट-क पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NDA Pune Job Recruitment 2022 - National Defence Academy, Khadakwasla, Pune invites Online applications to fill up Group-C vacancies...

Read More »

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र कार्यालय येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर विधी अधिकारी गट-अ पदभरती अंर्तगत नोकरीची संधी जाहीर

CPO Amravati Job Recruitment 2022 - Police Commissioner Office, Amravati & Special Inspector General Of Police, Amravati Zone Office...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर १३ कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ज्ञ/व्यवसायोपचारतज्ज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Brihanmumbai Mahanagaplika Recruitment 2022 - Public Health Department, BrihanMumbai Municipal Corporation, Mumbai...

Read More »

ICMR-NIRRCH परळ, मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित उमेदवारांसाठी रु. १७,५२०/- ते रु. ६९,००८/- पर्यंतच्या वेतनावर वैज्ञानिक क (वैद्यकीय), प्रकल्प व्यवस्थापक (संशोधन सहयोगी I), डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

ICMR-NIRRCH Mumbai Job Recruitment 2022 -  Indian Council Of Medical Research - National Institute For Reproductive & Child Health...

Read More »

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरज, जि. सांगली येथे संशोधन वैज्ञानिक /वैज्ञानिक-ब (वैद्यकीय) आणि प्रकल्प तंत्रज्ञ-III (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

GMC Miraj Dist. Sangli Recruitment 2022 - Govt. Medical College & Hospital, Miraj, Dist. Sangli  invites Offline applications...

Read More »

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर येथे विविध ३३ अभियांत्रिकी पदवीधर/पदविका/आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार भरतीसाठी अर्जाची सूचना

MSRTC Solapur Apprenticeship Notification 2022 - Maharashtra State Road Transport Corporation, Solapur invites applications...

Read More »

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) अंतर्गत IISCO स्टील प्लांट (ISP), बुरणपूर, पश्चिम बंगाल येथे १० वी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित उमेदवारांना रु. १२,९००/- पासून ते रु. २,२०,०००/- पर्यंतच्या वेतनावर १५८ विविध पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी  

SAIL Job Recruitment 2022 - Steel Authority Of India Limited, IISCO Steel Plant (ISP), a unit of SAIL invites Online applications...

Read More »

ICMR-NIRRCH मुंबई येथे माध्यमिक शिक्षणप्राप्त आणि पदवीधर उमेदवारांना अनुक्रमे रु. १५,८००/- दरमहा आणि रु. ३२,०००/- दरमहा वेतनावर क्षेत्र प्रयोगशाळा सहायक आणि प्रकल्प तांत्रिक अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

ICMR-NIRRCH Mumbai Job Recruitment 2022 - Indian Council of Medical Research-National Institute for Research in Reproductive...

Read More »

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली येथे रु. १०,०००/- पगारावर उच्च श्रेणी लघुलिपीक आणि निम्न श्रेणी लघुलिपीक (शिकाऊ उमेदवार) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SMK MNC Sangli Job Recruitment 2022 - Sangli, Miraj & Kupwad Municipal Corporation, Sangli invites Online applications...

Read More »

टाटा स्मृती केंद्र येथे १० वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी रु. १८,०००/- ते रु. ५३,१००/- वेतनावर ४०५ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

TMC Mumbai Job Recruitment 2022 - Tata Memorial Center invites Online applications till last date 10/1/2023 for the various...

Read More »

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे रु. ७०,०००/- ते रु. २,००,०००/- आणि रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- वेतनावर अनुक्रमे उपव्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या २३ भरती अंतर्गत नोकरीची संधी

PGCIL Job Recruitment 2022 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in prescribed format...

Read More »

भारतीय अंतराळ संशोधन संघटना (ISRO) येथे पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५, ५००/- दरमहा वेतनावर ५२६ सहायक, उच्च श्रेणी लिपिक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, लघुलिपीक पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

ISRO Job Recruitment 2022 - Indian Space Research Organization (ISRO) invites Online applications till last date 9/1/2023 for...

Read More »

महिला आणि बाल विकास संचालनालय, पणजी, गोवा येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,५९२/- ते रु. ४६,३४०/- वेतनावर विविध १० पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

DWCD Goa Job Recruitment 2022 - Directorate of Women and Child Development, Panaji Goa invites Offline applications in prescribed format...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रु. ५५,१००/- ते रु. १,७५,१००/- वेतनावर २२ सहायक भूवैज्ञानिक, गट-ब संवर्ग पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC Job Recruitment 2022 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format...

Read More »

SAIL अंतर्गत दुर्गापूर स्टील प्लांट (DSP) येथे आयटीआय/अभियांत्रिकी पदविकाधारक/अभियांत्रिकी पदवीधर/उच्चशिक्षित उमेदवारांसाठी ७३ कार्यकारी आणि बिगर कार्यकारी श्रेणी पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SAIL Job Recruitment 2022 - Steel Authority Of India Limited, Durgapur Steel Plant (DSP), a unit of SAIL invites Online applications...

Read More »

महानदी कोल्डफिल्ड्स लिमिटेड येथे १२ वी उत्तीर्ण, अभियांत्रिकी पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर २९५ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MCL Job Recruitment 2022 - Mahanadi Coalfields Limited invites Online applications from date 3/1/2023 to 23/01/2023 for...

Read More »

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना UPSC/MPSC परीक्षा निशुल्क व अनिवासी प्रशिक्षण वर्गात २२५ प्रशिक्षणार्थी प्रवेशासाठी CET-2022 साठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

TRTI Notification 2022 - Tribal Reaserch & Training Center, Pune invites Online applications from Maharashtra State Domiciled ST Category Candidates...

Read More »