वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News
MajhiNaukri  Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here.  माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

खुशखबर !! आता महिलांना मिळणार मोफत किचनची भांडी ! आत्ताच अर्ज करा

Free Kitchen Kit for Women

राज्यसरकारने २०२५ मध्ये बांधकाम मजुरांसाठी व महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्या योजनेअंतर्गत त्यांना मोफत किचन किट वितरित केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे. या योजनेचे मुख्य ध्येय बांधकाम मजुरांच्या जीवनात व्यावहारिक सुधारणा घडवून आणणे आहे .  राज्य सरकारने ओळखले आहे की कामगारांना केवळ रोजगाराच्या संधीपुरते मर्यादित न राहता , त्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

महिलांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा ७००० रुपये ! आताच अर्ज करा

Vima Sakhi Yojana 2025

सर्व आणि फक्त महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या या योजनेच्या मार्फत महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार आहेत. ती योजना म्हणजे कोणती योजना ? ती विमा सखी योजना ही  आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांना घेता येईल. महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात तशीच ही एक योजना आहे. ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला ७ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज कुठे आणि कसा करायचा? पात्रता काय ? कागदपत्रे काय लागतील ? या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये पर्यंत अनुदान ! बघा सविस्तर माहिती

Farmers Receive 10000 rupees

शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने "फ्री टोकन यंत्र योजना " सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गंत पात्र लाभार्थ्याला १०००० रुपये चे अनुदान दिले जाणार आहे. ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागअंतर्गत राबवली जाते. राज्यातील छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांसाठी ही योजना कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण शेती करत असताना महत्वाचा भाग हा पेरणीचा असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोबत ही सुद्धा सुरु आहे.

Read More »

लाकड्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा ; जून, जुलै महिन्याचा हफ्ता एकदाच मिळणार !

New Update Ladki Bahin receive June , July month installment together

एक मोठी अपडेट समोर आली आहे. जून महिना संपायला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत देण्यात येणारा जून महिन्याचा १५०० रुपये चा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. आता सांगण्यात येत आहे की, महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जातील. जून आणि जुलै महिन्याचा हफ्ता एकदम मिळेल. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.

Read More »

खुशखबर!! लाडक्या बहिणींना मिळणार १ लाख रुपये पर्यंत कर्ज ! आजच अर्ज करा

Ladki Bahin Recieve Loan upto 1 lakh

महाराष्ट्र राज्यसरकारच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावं यासाठी एक नवीन संधी चालून आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता महिलांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि ते पण शून्य टक्के व्याजदराने लाडक्या बहिणींना अर्ज मिळणार आहे. हा कर्ज पुरवठा मुंबई बँक करत असून ५  ते १० महिला एकत्र येऊन लघुउद्योग सुरु करू शकतात.

Read More »

महत्वाची बातमी !! आता दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येईल ! सविस्तर माहिती वाचा !

CBSE 10th Board Exam will Conducted twice a year

यावर्षी १० वी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता २०२६ पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. CBSE ने आज अधिकृतरीत्या या नियमांना मान्यता दिली आहे. सीबीएसई बोर्डाचे एक्झाम कंट्रोलर म्हणजेच परीक्षा नियंत्रक भारद्वाज संयम यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण सीबीएसई बोर्डाने मान्यता दिलेला हा नियम नेमका कसा आहे, याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार, तसेच पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील दहावीच्या परीक्षा कधी होणार? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

Read More »

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना भविष्यात तब्बल ६५ लाख रुपये मिळतील !

Central government New Scheme for girls

केंद्र सरकारने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केलेली योजना म्हणजे 'सुकन्या समृद्धी योजना ' ही मुलींच्या पालकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पालकांना फार मोठया प्रमाणात पैसे लागतात , त्यासाठी ही योजना ज्या पालकांना मुली किंवा मुलगी आहे. त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून दिलासा देते. अगदी दरमहा काहीशा रकमेची नियमित बचत करून भविष्यात ६५ लाखाहून अधिक रक्कम मिळविण्याची संधी ही  योजना देते.

Read More »

कामगारांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा ५ हजार रुपये पेन्शन !

Prdhanmantri shramdan yojana 2025

कामगारांना वृद्धपकाळात आर्थिक सुरक्षिततेचा फार मोठा प्रश्न सतावत असतो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने "प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना " सुरु केली आहे. ही योजना रिक्षाचालक, फेरीवाले , घरकाम करणाऱ्या महिला , हमाल, शेतमजूर यांच्यासारख्या कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. उतारवयात त्यांना आधार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. थोडीफार रक्कम महिन्याला भरणाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा निश्चित पेन्शन दिली जाते. यामुळे त्यांचे भविष्यातील आर्थिक संकट टाळता येते. ही योजना कामगारांसाठी एक महत्वाची संधी आहे.

Read More »

आनंदाची बातमी! ज्येष्ठ  नागरिकांना २०००० रुपये मिळणार ; थेट खात्यात जमा ! त्वरित लाभ घ्या

Senior Citizen Scheme 2025

आनंदाची बातमी!! राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. त्या योजनेचे नाव आहे. "ज्येष्ठ नागरिक बचत योजना " या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २००००  रुपये मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी २०००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामुळे अनेकांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी पात्रता काय ? कागद पत्रे कोणते लागतील या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Read More »

इराण-इस्रायल युद्धामुळे भरतात केवळ १६ दिवस पुरेल एवढा LPG चा साठा उपलब्ध ! जाणून घ्या सविस्तर

LPG Shortage in India because of Iran-Israyal war

महत्वाची बातमी इराण - इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही देशांनी युद्ध थांबवून शांततेने मार्ग काढावा असे आवाहन अनेक देशांनी केले आहे. पण या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे आणि याचा भारताला पण फटका बसण्याची शक्यता आहे.

Read More »

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी !! या दिवशी मिळणार जूनचा हफ्ता,आणि सोबतच मिळणार लोन ; समोर आली नवीन माहिती !

New Update for ladki Bahin Yojana June Installnment 2025

माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार या बाबत नवीन अपडेट आली आहे.

Read More »

महिलांजवळ राशनकार्ड असेल तर मिळणार १२६०० रुपये; लगेच अर्ज करा !

Rashan Kard New update

राज्य सरकार महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर विशेष भर देत आहे. आणि त्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांमध्ये "माझी लाडकी बहीण योजना" ही समोर आहे. आता राज्य सरकारने राशन कार्ड धारक महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्यामध्ये महिलांना १२६०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Read More »

मोठी अपडेट !! लाडक्या बहिणींना जून चा हफ्ता आता जून महिन्याच्या शेवटी मिळणार ! कारण काय ? ते जाणून घ्या

Ladki Bahin June installment recieve at the end of June

माझी लाडकी बहीण योजनेचा जून चा हफ्ता महिलांना कधी मिळणार ? याचा प्रश्न लाभार्थी महिलांना पडलेला आहे. आधी असे सांगण्यात आले होते की ; २० जून ला पैसे खात्यात जमा होतील. पण ते जमा झाले नाही. आता या योजने बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. जून चा हफ्ता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या शेवटी मिळेल. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Read More »

आनंदाची बातमी !! लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २५० रुपयाने वाढला !

Mazi Ladki Bahin Yojana installment increase by 250 rupees

आनंदाची बातमी लाडक्या बहिणी साठी आहे. लाडक्या बहिणींचा हफ्ता २५० रुपयांनी वाढविण्यात आलेला आहे. आता हा हफ्ता कोणत्या लाडक्या बहिणीचा वाढविला आहे. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात मागच्या वर्षी पासून झाली. या योजनेचा लाभ महिलांना जुलै २०२४ पासून मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये येतात. शासनाकडून महिलांना एक आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेअंतर्गत महिलांचा दरमहा हफ्ता वाढविण्यात आलेला आहे. या बद्दल ची अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Read More »

नवीन बातमी !! लाडक्या बहिणीसाठी विशेष आर्थिक योजना सुरु।फायदा घ्या

Mazi Ladki Bahin Yojana new scheme for women

राज्य सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेतून आर्थिक मदत मिळवणाऱ्या महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे .  महिलांच्या आर्थिक समीक्षाकारणासाठी त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारने एक महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करायला आणि त्याची नोंदणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यामुळे महिलांना बचत , कर्ज सुविधा आणि स्वयंरोजगारासाठी मदत होईल.

Read More »

खुशखबर !! पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता २० जून ला मिळणार !

P M Kissan Yojana 20th Installment declared

देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योंजनेचे २० व्या हफ्त्याचे पैसे २० जून ला सरळ खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. देशभऱ्यातील शेतकऱ्यांना  पीएम किसान योंजनेचे २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा लागली आहे. हा हफ्ता कधी जमा होणार याची सविस्तर माहिती जाणून घ्या. अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Read More »

महत्वाची बातमी ! लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता फक्त या महिलांसाठी जाहीर ! वाचा सविस्तर

Importanat update Ladki Bahin Yojana June Installment

अत्यंत महत्वाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी समोर आलेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच महिलांना २० जून पर्यंत १२ वा हफ्ता मिळण्याचा लाभ दिला जाणार असून परंतु हाच जून चा हफ्ता कोणत्या महिलांना मिळणार व कोणत्या महिलांना नाही मिळणार याची यादी आली आहे. तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचा , या संदर्भातली अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Read More »